लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकासाचा फायदा ग्रामीणसह शहरी नागरिकांना, एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन - Marathi News | The development of rural and urban citizens, Eknath Shinde's rendering of development benefits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासाचा फायदा ग्रामीणसह शहरी नागरिकांना, एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

विकासाच्या नव्या संधींचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी नागरिकांना करून देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रोथ सेंटर, बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्यसेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट आदींचा समावेश असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाम ...

मंगळवारपासून धावणार जादा लोकल - Marathi News |  More local trains to run from Tuesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंगळवारपासून धावणार जादा लोकल

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थि ...

‘पद्मावत’ रोखण्याकरिता दोन पेट्रोलबॉम्ब फोडले - Marathi News |  Two petrol bombs were formed to stop 'Padmavat' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘पद्मावत’ रोखण्याकरिता दोन पेट्रोलबॉम्ब फोडले

‘भानुसागर’ मल्टीस्क्रीन थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाचा खेळ रोखण्याकरिता दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी थिएटरच्या दोन पेट्रोलबॉम्ब फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ...

क्लोरिन गळतीची ७ जणांना बाधा, भार्इंदरच्या अग्निशमन केंद्रातील घटना - Marathi News |  7 people affected by chlorine leakage, Bharinder's fire fighting incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लोरिन गळतीची ७ जणांना बाधा, भार्इंदरच्या अग्निशमन केंद्रातील घटना

भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी प ...

ठाण्यात महिलांना देहविक्रीस लावणा-या तिघांना अटक; पीडित दोघींची सुटका - Marathi News | Thane arrests women in Thane; Both of them were released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महिलांना देहविक्रीस लावणा-या तिघांना अटक; पीडित दोघींची सुटका

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना देहविक्री करण्यास लावणा-या सात जणांपैकी तिघांना अटक करून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. याप्रकरणी फरार झालेल्या चौघांचा शोध सुर ...

ठाण्यात दोन अपघातांत चौघे जखमी; रिक्षा पलटी करणारा रिक्षाचालक गजाआड - Marathi News | Four injured in two accidents in Thane; Rickshaw puller junkyard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दोन अपघातांत चौघे जखमी; रिक्षा पलटी करणारा रिक्षाचालक गजाआड

ठाणे : शहरात वेगवेगळ्या दोन रोड अपघातांत चौघे जखमी झाले आहेत. एका घटनेत, रिक्षा पलटी होऊन प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. दुस-या अपघातात दोन पादचा-यांसह दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. मात्र, तो जखमी दुचाकीस्वार दुचाकी सोडू ...

27 गावातील रस्त्यांची दुरावस्था, कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Road of Kalyan Dombivali are in pitiable condition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :27 गावातील रस्त्यांची दुरावस्था, कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधींकडून करुन देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाहीये ...

30 व 31 जानेवारी रोजी डोंबिवलित भरणार भव्यअंतराळ विज्ञान प्रदर्शन - Marathi News | Science Exhibition in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :30 व 31 जानेवारी रोजी डोंबिवलित भरणार भव्यअंतराळ विज्ञान प्रदर्शन

डोंबिवली मध्ये 30 व 31 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली परिसरातील पहिले भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे ...

डोंबिवलीत राज्यस्तरीय ‘तालसंग्राम’ ढोलताशा स्पर्धेचा शनिवारी शुभारंभ - Marathi News | Dombivli state level 'Tala Sangram' Dholatasha competition was launched on Saturday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत राज्यस्तरीय ‘तालसंग्राम’ ढोलताशा स्पर्धेचा शनिवारी शुभारंभ

‘आरंभ प्रतिष्ठान’ हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली ५ वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक उ ...