लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
संगणकचालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर - Marathi News | The way to re-appoint computer operators is tough | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संगणकचालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर

मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणकचालक व एक लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले ...

डोंबिवलीतील २७ गावांमध्ये टंचाई : आदेशानंतरही पाणीप्रश्न कायम   - Marathi News |  Drought in 27 villages of Dombivli: Water after question even after question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील २७ गावांमध्ये टंचाई : आदेशानंतरही पाणीप्रश्न कायम  

केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. ...

‘अखिल भारतीय नाट्य परिषदेला वेगळा आयाम’ - दिलीप गुजर - Marathi News |  A different dimension to the Akhil Bharatiya Natya Parishad - Dilip Gujar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अखिल भारतीय नाट्य परिषदेला वेगळा आयाम’ - दिलीप गुजर

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून चार जण बिनविरोध निवडले गेले. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप गुजर यांचाही समावेश आहे. राज्य कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होणार असल्याने नाट्य परिषदेला वेगळा आयाम देण्य ...

ठाण्यातील महिला पोलिसांचा विनयभंग: पीडित महिलांची संख्या जास्त? : आरोपी मोकाटच - Marathi News | Molestation of women police in Thane: The number of affected women? : Accused Mokatch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील महिला पोलिसांचा विनयभंग: पीडित महिलांची संख्या जास्त? : आरोपी मोकाटच

ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे आरपीआय नामेदव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारी केल्या असल्या तरी पिडीत महिलांची संख्या आणखी असल्याचे बोलले जात आहे. ...

धावत्या एक्स्प्रेसमध्ये ठाण्यात तरुणीची छेडछाड; टिष्ट्वट करून केली तक्रार - Marathi News | Thane train kills woman in Thane; Complaint made by the infamous | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धावत्या एक्स्प्रेसमध्ये ठाण्यात तरुणीची छेडछाड; टिष्ट्वट करून केली तक्रार

ठाणे : रविवारी पहाटे ३ ते सव्वातीनच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानका त दाखल झालेल्या कोणार्क एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या एका अठरावर्षीय तरुणीची एका व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली आहे. याबाबत, त्या तरुणीने मुंबई पोलीस आयुक्तांसह काही वृत्तवाहिन्यां ...

ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात वाहनांना आग; चार वाहने जळून खाक - Marathi News | Fire at vehicles in Thane Civil Hospital premises; Four vehicles burnt down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात वाहनांना आग; चार वाहने जळून खाक

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालया च्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये चारही वाहने जळून खाक झाली आहेत. यात तीन रुग्णवाहिका आणि एका जीपचा समावेश असून आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याची माहिती ठा ...

मुंब्य्रातील घटना: मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास पत्नीच्या खून प्रकरणातही अटक - Marathi News | Mumbra incidents: Sexual harassment of the girl is also arrested in the murder case of the wife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रातील घटना: मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास पत्नीच्या खून प्रकरणातही अटक

मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेख याला मुंब्रा पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. आता चार वर्षांपूर्वी त्याने केलेल्या पत्नीच्या खूनप्रकरणातही त्याला अटक करण्यात आली आहे. ...

आंदोलक संगणक चालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर; पालिकेकडून पुनर्नियुक्तीसाठी परीक्षेचा फंडा - Marathi News | The agitators are tough to re-appoint computer operators; Fund for recruitment examination from the corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंदोलक संगणक चालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर; पालिकेकडून पुनर्नियुक्तीसाठी परीक्षेचा फंडा

मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...

सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार करणे ही काळाची गरज -राज्यमंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | Promoting environment through cycling is the need of the hour - the state minister Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार करणे ही काळाची गरज -राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे  प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले . ...