लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्येप्रकरणी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Two people sentenced to life imprisonment for murder, Kalyan District Sessions Court result | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्येप्रकरणी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

एका खाजगी गाडीच्या चालकाची गोळया घालून हत्या केली. त्यानंतर त्याची गाडी घेऊन बिल्डर व त्याच्या चालकावर गोळीवार करुन जखमी केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे ...

ठाण्याच्या देसाई गावातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड - Marathi News |  State excise duty haul in Thane's Desai city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या देसाई गावातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने देसाई गावातील खर्डी किनारी गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र राबवून २१ हजार २०० लीटर रसायनासह पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला. ...

ठाण्यातील ३६१ व्या अभिनय कट्टयावर 'यंटम झाला...रसिकांच्या अलोट गर्दीत हजेरी  - Marathi News | 361th performance in Thane has become 'Yanttam' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ३६१ व्या अभिनय कट्टयावर 'यंटम झाला...रसिकांच्या अलोट गर्दीत हजेरी 

३६१ क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर रसिकांच्या अलोट गर्दीत हजेरी लावली ती म्हणजे यंटमच्या टीमने.  ...

‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे - Marathi News | 'The power of Shivaji Maharaj's dream state is in the Constitution of India' Pvt. Subhash Vaare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये प्रा. सुभाष वारे यांनी आपले मनोगत मांडले ...

ठाणे शहरातील तिन्ही उड्डाणपूलाची खासदार राजन विचारे यांच्या कडून पाहणी - Marathi News | Inspection by Rajan Vichare, MP of the three flyover from Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील तिन्ही उड्डाणपूलाची खासदार राजन विचारे यांच्या कडून पाहणी

ठाणे शहरातील तिन्ही उड्डाणपूलाची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली. कोपरी पुलाचे काम येत्या १५ दिवसात सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...

कळवा परिसरात आयोजित समूह विकास योजना - सभेला कळवेकरांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | Group development plan organized in Kalwa area - A multifaceted response to the sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा परिसरात आयोजित समूह विकास योजना - सभेला कळवेकरांचा उदंड प्रतिसाद

कळव्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

दुर्गम आदिवासी पाड्यात कल्याणच्या सामाजिक संस्थांचं कपडे वाटप - Marathi News | Distribution of clothes for the welfare of social welfare in the remote tribal castes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्गम आदिवासी पाड्यात कल्याणच्या सामाजिक संस्थांचं कपडे वाटप

कल्याण- कल्याण परिसरात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन या संस्थेने नुकतेच शहापूर तालुक्यातील विहिगाव माळ आणि दापुरमाळ या अतिशय दुर्गम आदिवासी पाड्यात कपडे वाटण्याची मोहीम ...

मुस्लिम महिलांवरी अन्याय सुरुच....स्टॅम्प पेपरवर लिहून दिला तलाक - Marathi News | Muslim woman gets divorce on stamp paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुस्लिम महिलांवरी अन्याय सुरुच....स्टॅम्प पेपरवर लिहून दिला तलाक

तीन तलाकचा विषय देशात गाजत असताना शहरातील गुलजारनगर येथे पत्नीला स्टॅम्प पेपरवर तीन तलाक देऊन घरातून हाकलून दिल्याची घटना घडली आहे ...

सायकलप्रेमींनी डोंबिवलीला दिली अनोखी गती , पहिल्या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद   - Marathi News |  Excitement for the unique momentum of Dombivali by the cyclists, the spontaneous response to the first assembly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायकलप्रेमींनी डोंबिवलीला दिली अनोखी गती , पहिल्या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद  

सायकलने आरोग्याची गुरु किल्ली दिली आहे . याच सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे, असे प्रतिपादन बंदरे व विकास, आरोग्य शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील पहिल्यावहिल्या सायकल मित्र संमेलनात केले. ...