गेल्या सहा महिन्यामध्ये वर्तकनगर भागातून चोरीस गेलेल्या सात मोबाईलचा शोध घेण्यात यश आले असून त्यातील एक मोबाईल तामिळनाडूतील पोलिसाच्या भावाकडून हस्तगत करण्यात आला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. ...
मुंबईतील लोकलसेवेतील सुधारणांसाठी रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या 51 हजार कोटींपैकी मोठा निधी कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूर मार्गावर वापरला जाण्याची शक्यता आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकांनी २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन अखेर ५ फेब्रुवारीला प्रशासनाने राज्य सरकारला पाठविलेल्या सकारात्मक अभिप्रायामुळे मागे घेतले. ...
केडीएमसीच्या ह प्रभाग कार्यालयाने येथील पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरील कानिफनाथ रसवंती गृह बेकायदा असल्याचे कारण देत पाडण्याची कारवाई 30 जानेवारीला केली ...
जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि समिती पुढे सरसावली आहे. परंतु या भागात आजही फेरीवाले बसत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. ...
टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने य ...
ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना आता ठाणे महापालिका सौर उर्जेवर धावणारी रिक्षा उपलब्ध करुन देणार आहे. या रिक्षाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. ...