लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजारपेठेत टीएमटीची अडथळ्यांची शर्यत!, भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांचा अडथळा - Marathi News | TMT hurdles in market, hindrance of vegetable vendors and hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाजारपेठेत टीएमटीची अडथळ्यांची शर्यत!, भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांचा अडथळा

स्टेशन ते जांभळीनाका या भागात रस्त्यांवर बसणाºया भाजीविक्रेत्यांचा अडथळा टीएमटीच्या बसेसला होत असून त्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि परिवहनच्या समिती सदस्यांनी शनिवारी पहाटे अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई केली होती. ...

जीएसटी वसुलीत ७७ कोटींचा फटका - Marathi News | 77 crores of GST recoveries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीएसटी वसुलीत ७७ कोटींचा फटका

ठाणे महापालिकेला नवीन जीएसटीकराच्या वसुलीत ७७ कोटी रुपयांची घट सहन करावी लागली आहे. ...

बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित - Marathi News | Bank ATMs Dombivali unsafe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित

वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. ...

कोकणातील पदवीधर मतदारांची संख्या २० हजारांनी घटली - Marathi News | The number of graduate voters in Konkan decreased by 20 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकणातील पदवीधर मतदारांची संख्या २० हजारांनी घटली

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे. ...

ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात - Marathi News | Thackeray launches racket on solar power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात

ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...

विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची हत्या, आईला शिवीगाळ केल्याचा राग - Marathi News | Student's murder of a teacher, murder of mother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची हत्या, आईला शिवीगाळ केल्याचा राग

आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून शिकवणी घेणा-या शिक्षिकेची डोक्यात कुकर घालून निर्घृण हत्या करणा-या माजी विद्यार्थ्याला कल्याण परिमंडळ-३ च्या उपायुक्तांच्या स्कॉडच्या पोलिसांनी अवघ्या चार तासांतच अटक केली आहे. ...

नाटक समजण्याची प्रक्रिया शिकली पाहिजे- रत्नाकर मतकरी - Marathi News | Ratnakar Matkari should learn the process of drama: | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाटक समजण्याची प्रक्रिया शिकली पाहिजे- रत्नाकर मतकरी

प्रेक्षक नाटक पाहतात, ते कसे पाहतात, त्यांना नाटक समजतं की नाही, समजल्यास ते कसे समजते ही एक प्रोसेस आहे. ते शिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केले. ...

राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येण्यामध्ये ठाण्याची भूमीका निर्णायक राहणार - एकनाथ शिंदे - Marathi News |  Thane will be the decisive factor for the Shiv Sena's coming into power in the state - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येण्यामध्ये ठाण्याची भूमीका निर्णायक राहणार - एकनाथ शिंदे

ठाणे जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय आहे. राज्यात एकहाती शिवसेनेची सत्ता साकार करुया, अशी सादही नेते एकनाथ शिंदे यांनी घातली. ...

राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येण्यामध्ये ठाण्याची भूमीका निर्णायक राहणार - एकनाथ शिंदे - Marathi News |  Thane will be the decisive factor for the Shiv Sena's coming into power in the state - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येण्यामध्ये ठाण्याची भूमीका निर्णायक राहणार - एकनाथ शिंदे

ठाणे जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय आहे. राज्यात एकहाती शिवसेनेची सत्ता साकार करुया, अशी सादही नेते एकनाथ शिंदे यांनी घातली. ...