लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर जामिनावर झाली सुटका - Marathi News | Rajnish Pandit, the detective, was finally released on bail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर जामिनावर झाली सुटका

बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात जवळपास महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सुटका झाली. ...

आठ महिन्यांत ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू - Marathi News | 83 casualties in eight months; 48 people die in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठ महिन्यांत ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू

रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या. ...

मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन , १४ एप्रिल रोजी होणार समारोप - Marathi News | If there is no settlement of demands, the agitation will be held on April 14, similar to farmers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन , १४ एप्रिल रोजी होणार समारोप

ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची राज्यस्तरीय जागृती रॅली बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. ...

रिंगरोडच्या भूसंपादनाबाबत साशंकता - Marathi News | Doubt about ring road land acquisition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिंगरोडच्या भूसंपादनाबाबत साशंकता

कल्याण-डोंबिवली महापालिकेने रिंग रोड प्रकल्पाच्या (बाह्यवळण रस्ता) भूसंपादन प्रक्रियेसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. ...

२२ हजार सुरक्षा रक्षकांचा पगार रखडला, परीक्षांच्या काळात कोंडी - Marathi News | 22 thousand security guards stole; Condemns during trial | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२२ हजार सुरक्षा रक्षकांचा पगार रखडला, परीक्षांच्या काळात कोंडी

ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेल्या सुरक्षारक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळाच्या २२ हजार सुरक्षारक्षकांना केंद्राच्या जीएसटी योजनेचा फटका बसला आहे. ...

ठाण्यात १८ हजार चौरस फुटांची महारांगोळी, पोट्रेट रांगोळी ठरणार विशेष आकर्षण - Marathi News | The special attraction of the 18 thousand square feet of Maharongoli and Portrait Rangoli will be in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १८ हजार चौरस फुटांची महारांगोळी, पोट्रेट रांगोळी ठरणार विशेष आकर्षण

शेकडो कलाकारांसह तब्बल १८ हजार चौरस फुटांची पारंपरिक व अलंकारिक चिन्हे, प्रतीके, सुलेख यांचा संगम साधणारी भव्यदिव्य अशी रांगोळी यंदा गुढीपाडव्यानिमित्ताने गावदेवी मैदान येथे ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. ...

अबब! जागा २३८ उमेदवार मात्र ४९०३२, ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर - Marathi News | Aub! The seats of 238 candidates are only 4,932, the use of biometric system for identification | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अबब! जागा २३८ उमेदवार मात्र ४९०३२, ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील रिक्त शिपाईपदाच्या २३८ जागांसाठी सुरू असलेल्या पोलीसभरतीसाठी विविध राज्यांतील ४९ हजार ३२ इच्छुकांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. ...

देशातील पहिला ब्राउनफिल्ड प्रकल्प, हक्काच्या घराचे स्वप्न क्लस्टरमुळे होणार पूर्ण - Marathi News | The first brownfield project in the country, will be completed due to the dream cluster of the house of the claim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशातील पहिला ब्राउनफिल्ड प्रकल्प, हक्काच्या घराचे स्वप्न क्लस्टरमुळे होणार पूर्ण

धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांचे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग क्लस्टरमुळे अखेरीस खुला झाला ...

रिक्षाचालकाची प्रवाशाला मारहाण - Marathi News | Rickshaw driver trawler | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचालकाची प्रवाशाला मारहाण

अधिक भाडे देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी शहरात उघडकीस आली आहे. शिवाजी राठोड (रा. दुर्गाडी जुना पूल) यांनी मित्रासह दुर्गाडी चौक येथे जाण्यासाठी एक रिक्षा पकडली. ...