लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा; चौघे अटकेत - Marathi News | Millions of people show their loyalty; Four detained | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा; चौघे अटकेत

न्यायालयीन कोठडीत रवानगी; नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीचे प्रलोभन ...

‘महिला स्पेशल’साठी स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Signature campaign for 'Women's Special' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘महिला स्पेशल’साठी स्वाक्षरी मोहीम

भाईंदर स्थानकातून सकाळी सुटणारी ९.०६ ची महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ...

मारहाणीने आठवले समर्थकांमध्ये संताप - Marathi News | Aggravated by the Marwani Athavale supporters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मारहाणीने आठवले समर्थकांमध्ये संताप

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रविण गोसावी या तरुणाने मारहाण केल्याने रिपाइं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करुन आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ...

वरसावे पुलाच्या वाहतूककोंडीचा चाकरमानी, विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | The driver of the Versa bridge, the driver of the cottage, the students were beaten | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरसावे पुलाच्या वाहतूककोंडीचा चाकरमानी, विद्यार्थ्यांना फटका

कृत्रिम पाणीटंचाई : पाण्याचे टँकरही झाले मिळेनासे, दोनपैकी एकच मार्गिका सुरू ...

रिक्षाचालकांचा उद्दामपणा किती काळ सहन करायचा? - Marathi News | How long will the rickshaw pullers suffer? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचालकांचा उद्दामपणा किती काळ सहन करायचा?

दुचाकीवर कारवाई करण्यात तत्परता दाखवणारा वाहतूक विभाग रस्त्यात कशाही उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षा ‘टो’ करण्याची हिंमत का दाखवत नाही, याचे उत्तर डोंबिवलीकरांना द्यावे. ...

श्वानप्रेमींनाही आवरण्याची नितांत गरज - Marathi News | Great need for swimmers too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वानप्रेमींनाही आवरण्याची नितांत गरज

ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. उल्हासनगरातील श्वानदंशाची ताजी घटना त्याचा ढळढळीत पुरावा आहे. ...

अंबरनाथच्या डम्पिंगचा धूर पालिका प्रशासनालाही झोंबतोय - Marathi News | Ambernath's dumping department is also vigilant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या डम्पिंगचा धूर पालिका प्रशासनालाही झोंबतोय

अंबरनाथ नगरपरिषदेचे अनधिकृत डम्पिंग ग्राउंडचा विषय चर्चेत आला आहे. या डम्पिंगला सातत्याने आग लागत असल्याने धुराचा त्रास नागरिकांना होत आहे. ...

रस्त्याची पुनर्बांधणी कधी? - Marathi News | When the road is rebuilt? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्याची पुनर्बांधणी कधी?

कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे रुंदीकरण सरकारने हाती घेताच त्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. ...

गोदामांमधील अग्नितांडवाने भिवंडीत भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती शक्य? - Marathi News | Could the fire brigade crash in the godowns repeat the Bhopal crash? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोदामांमधील अग्नितांडवाने भिवंडीत भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती शक्य?

भिवंडीतील गोदाम परिसरात यंदाच्या वर्षात आतापर्यंत आग लागण्याच्या २०० घटना घडल्या आहेत. दरवर्षी या परिसरात अशाच शेकडो घटना घडतात, हा ताजा इतिहास आहे. ...