इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांसारखेच आता महापालिका शाळांमधील विद्यार्थीही दिसणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता आर्कषक गणवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार येत्या १० दिवसात विद्यार्थ्यांच्या हाती नवीन गणवेश पडणार आहेत. ...
मागील कित्येक वर्षे विकासापासून लांब असलेल्या डायघर आणि आजूबाजूच्या गावांच्या विकासाचा नारळ अखेर वाढविला गेला आहे. येथील विविध विकास कामांना नुकतीच सुरवात झाली आहे. ...
येत्या दोन महिन्यात येऊर येथील पर्यटन स्थळ विकसित करण्याचे सोपास्कार पार पाडल्यानंतर प्रकल्पाला खºया अर्थाने सुरवात होणार आहे. या प्रकल्पामुळे येथील आदीवासी बांधवांना रोजगारसुध्दा उपलब्ध होणार आहे. ...
कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बीले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली. ...
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत नजर जाईल तिथे रिक्षाच दिसतात. दुचाकींची वाढलेली संख्या, अरूंद रस्ते, जिथे रस्ता रूंदीकरण झाले तिथे रिक्षाचालकांनी बेकायदा तळ सुरू केले आहेत. ...