अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान ज्या सायकली शिल्लक राहिल्या होत्या त्या सायकली पालिकेच्या आवारात धूळखात आहेत. ...
विरोधी पक्षांना आपण अजूनही विरोधी पक्षात आहोत हे कळत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...