लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक - Marathi News | Accused arrested for sexual assault on a minor girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

घोडबंदर रोडवरील उच्चभ्रू वस्तीमध्ये एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी अवघ्या तासाभरातच आरोपीला अटक केल्याची घटना बुधवारी घडली. ...

पतपेढीच्या कलेक्शनची एक लाख १६ हजारांची रोकड चोरटयांनी लांबविली - Marathi News | One lakh and 16 thousand rupees cash of Credit society stolen by thieves | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतपेढीच्या कलेक्शनची एक लाख १६ हजारांची रोकड चोरटयांनी लांबविली

घरमालक झोपी गेल्यानंतर चोरटयांनी चक्क घराच्या खिडकीतून एक लाख १६ हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना ठाण्याच्या किसननगर भागात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

ठाण्यात इफेड्रिनची तस्करी करणाऱ्यास अटक - Marathi News | The arrest of the Efedrine smuggler in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात इफेड्रिनची तस्करी करणाऱ्यास अटक

ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात एक व्यक्ती इफेड्रिनच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्या आधारे सापळा लावून अंकुश कसबे याला सहा लाखांच्या इफेड्रीनसह अटक करण्यात आली. ...

बदलापूर- कर्जत महामार्ग घेणार मोकळा श्वास; अतिक्रमणे जमीनदोस्त - Marathi News | Badlapur-Karjat highway breathes open; Encroach on the ground | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर- कर्जत महामार्ग घेणार मोकळा श्वास; अतिक्रमणे जमीनदोस्त

बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांनी डोके वर काढले आहे. ...

विवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून - Marathi News | 'Savitri' murder her husband in illegal affair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

पत्नीसह तिघांना अटक : आधुनिक तंत्रज्ञानाने उलगडले हत्येचे गुढ ...

मुलाला शाळेत प्रवेश नाकारल्याने त्यांनी स्वत:चीच काढली शाळा - Marathi News | denied son admission to school, parents started there own school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलाला शाळेत प्रवेश नाकारल्याने त्यांनी स्वत:चीच काढली शाळा

दहावीचे विद्यार्थी देणार प्रथमच दहावीची परिक्षा ...

आरपीएफच्या भरतीसाठी 19 डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा - Marathi News | Online examination for the recruitment of RPF on 19th December | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरपीएफच्या भरतीसाठी 19 डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा

ठाणे जिह्यात 2 केंद्रे, गैरप्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज ...

ठाणे : ओळख असल्याचे भासवून वयोवृद्धांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गजाआड - Marathi News | Thane: The gang of thieves have been arrested by police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : ओळख असल्याचे भासवून वयोवृद्धांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गजाआड

ठाण्यातील वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून फसवणूक करुन त्यांना लुटणाऱ्या 13 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. ...

मोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी - Marathi News | Shivsenawar Kurghodi in Modi's tour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी

ठाण्याऐवजी आता कल्याणात होणार कार्यक्रम, सभेच्या मुख्य व्यासपीठावर कुणाला स्थान? ...