लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभिवचन रजेच्या आधारे कोल्हापूर कारागृहातून पसार झालेला खूनातील आरोपी जेरबंद - Marathi News | Accused of murder case arrested from Gujrat: After being released on parol, who had escaped from the Kolhapur jail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिवचन रजेच्या आधारे कोल्हापूर कारागृहातून पसार झालेला खूनातील आरोपी जेरबंद

कोल्हापूर कारागृहातून अभिवचन रजेवर (पेरोल) पसार झालेला जन्मठेपेतील आरोपी विश्वनाथ यादव याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पाच वर्षांनंतर मोठया कौशल्याने गुजरातमधून जेरबंद केले आहे. ...

बदलापूरच्या आगीवेळी बसला पाणी कपातीचा फटका; बंब झाले रिकामे - Marathi News | Due to water shortage in Badlapur fire; fire brigade got stuck | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरच्या आगीवेळी बसला पाणी कपातीचा फटका; बंब झाले रिकामे

बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता. ...

नेपाळमधील विटी - दांडूच्या जागतीक स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींना दोन सुवर्ण पदक - Marathi News | In Nepal's VT-Dandu World Championship, tribal students - students have won two gold medals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेपाळमधील विटी - दांडूच्या जागतीक स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींना दोन सुवर्ण पदक

काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणाºया पालघ ...

कोट्यवधींचा गंडा घालून इस्टेट एजंट पसार; शोधण्यात पोलिसांचे अपयश - Marathi News | estate agent escape; Police failure to locate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोट्यवधींचा गंडा घालून इस्टेट एजंट पसार; शोधण्यात पोलिसांचे अपयश

मीरारोडच्या झंकार कंपनी जवळील विनय नगरमध्ये असलेल्या शीतल कॉम्पलेक्समध्ये हार्दिक उर्फ राज मुक्तीलाल शेठ हा पत्नी व मुली सोबत भाड्याने रहायला आला. ...

महापालिकेच्या माध्यमातून डीपी रस्त्यावरील ७२ अनाधिकृत बांधकामांवर कारवाई - Marathi News | Action on 72 unauthorized constructions on DP road through Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या माध्यमातून डीपी रस्त्यावरील ७२ अनाधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवार पासून पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाघबीळ येथील डिपी रस्त्यात येणाºया ७२ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला ...

बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग - Marathi News | fire breaks out chemical company in badlapur | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

ठाणे -  बदलापूरमध्ये  एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण  आग  लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम ... ...

Video - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in chemical company badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे. ...

घोडबंदरच्या सर्व्हिस रोडचे सर्व गॅरेज आजपासून बंद - Marathi News |  All garages of horse road service road are closed from today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरच्या सर्व्हिस रोडचे सर्व गॅरेज आजपासून बंद

मेट्रोसाठी आवश्यकतेनुसारच बॅरिकेड्स लावावेत. सेवारस्त्यांवरील पार्किंग बंद करावी. जलवाहिनी आणि मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम एकाच वेळी करावे, असे स्पष्ट निर्देशही आयुक्तांनी दिले. ...

व्यापाऱ्याकडून हप्तावसुली करणा-या चौघांना अटक - Marathi News | Four accused arrested robbery of 30 thousand in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यापाऱ्याकडून हप्तावसुली करणा-या चौघांना अटक

दुकान चालविण्यासाठी ३० हजारांची रोकड हाप्ता म्हणून जबरीने हिसकावून धमकी देत मारहाण आणि शिवीगाळ करणाºया सोनू यादव याच्यासह चौघांना वर्तकनगर पोलिसांनी २ जानेवारी रोजी अटक केली आहे. ...