एका कार्यक्रमाच्या ठिकाणाहून रात्री उशिरा मुंबईतून ठाण्यात परतणा-या तरुणींची छेड काढणा-या प्रकाश कोठावळे या तोतया पोलिसाची रिक्षा चालकाच्या मदतीने धुलाई करुन या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने चांगलीच अद्दल घडविल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे ठाण्यात घडला ...
जे मारुतीराय सेवाभाव, शक्ती, युक्तीचे प्रणेते आहे, साहित्यिक आहे, गुप्तचर आहे, ज्यांच्या ठायी व्यापकता आहे, ज्यांना अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते केवळ लंगोटधारी आहे, कोणताही स्वार्थ, गर्व वा अहंकार ज्यांच्या अंगी नाही, त्यांचे हे आदर्श जगासमोर मांडण्य ...
नववर्षाची पार्टी बंद केल्याच्या रागातून दोघांनी पोलीस अधिका-याला मारहाण करुन एका पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेतला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ...
घोडबंदरला जाण्याचा विचार करत असाल तर, सावधान. आधी गुगल मॅपवर या भागात वाहतूककोंडी आहे किंवा नाही, याची खात्री करा आणि मगच घोडबंदरला जाण्याचा निर्णय घ्या. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी मालमत्ताधारकांकरिता अभय योजना लागू केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ या काळात ही योजना लागू होती. ...
मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या दोन हजार ७१ तळीरामांची झिंग ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उतरविली. त्यांचे लायसन्स आणि वाहनही जप्तीची कारवाई केली असून, सर्वांचा वाहन परवाना काही काळासाठी निलंबित केला जाणार आहे. ...