मुंबईजवळ असल्याने भिवंडीच्या ग्रामीण भागात गोदामे, तर शहरी भागात पॉवरलूमसह डाइंग व सायझिंगचे जाळे पसरले आहे. या सर्व ठिकाणी आग लागण्याचा वीज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. ...
महापालिकेने गाठवाण कोळीवाड्यांचा विरोध डावलून क्लस्टरसाठी बायोमेट्रीक सर्व्हे करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून ...
जानेवारी २०१८ मध्ये रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक कलाकारांना मग गायक , वादक किंवा नृत्य सादर करून आपली कला व्यक्त करणारा प्रत्येक कलाकार, सर्वांना संगीताचं एक खुलं व्यासपीठ मिळवून देण्याऱ्या संगीत कट्ट्याला कलाकारा ...
मध्य रेल्ववरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...
मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...
मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक् ...