लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
थकीत वीजबिलामुळे बीएसएनएलची सेवा खंडित - Marathi News | BSNL service breaks due to exhaustive electricity bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थकीत वीजबिलामुळे बीएसएनएलची सेवा खंडित

बदलापूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या महिन्याचे ५ लाख १७ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्याने, बदलापूर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची विद्युत सेवा अखेर खंडित केली आहे. ...

अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण - Marathi News | Amarnath fasting against electricity distribution in Ambernaththam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण

अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...

जगातील एक कोटी लोकांना शास्त्रीय संगीत ऐकविण्याचे स्वप्न मी पहात आहे- महेश काळे - Marathi News | I am dreaming to hear classical music for one crore people in the world - Mahesh Kale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जगातील एक कोटी लोकांना शास्त्रीय संगीत ऐकविण्याचे स्वप्न मी पहात आहे- महेश काळे

50 हजार मुलांना आयसीएमएद्वारे मदत करण्याचा प्रयत्न असल्याचा मानस महेश काळे यांनी व्यक्त केला.  ...

भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त - Marathi News | crime branch police seized arms and ammunition from bjp leaders shop in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त

गुन्हे शाखेच्या कारवाईनं शहरात एकच खळबळ ...

...अन् बालपणीच्या खेळांत रमले आजी-आजोबा - Marathi News | ... or grandparents playing in childhood games | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन् बालपणीच्या खेळांत रमले आजी-आजोबा

विद्यानिकेतन शाळेत रंगले संमेलन : ४०० हून अधिक जणांनी घेतला सहभाग; संगीत, गायन, वादन, नृत्य मैफिलीचा लुटला आनंद ...

रिंगरोड बाधितांनी घेतली महापालिका मुख्यालयात धाव - Marathi News | The ringrod obstetricians took the municipal headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिंगरोड बाधितांनी घेतली महापालिका मुख्यालयात धाव

आयुक्तांची घेतली भेट : जमीनमालकांऐवजी थेट रहिवाशांना एफएसआय अथवा टीडीआर देण्याची मागणी ...

केडीएमसीला वाढीव पाणी कधी? - Marathi News | When gets KDMC increased water? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीला वाढीव पाणी कधी?

५२ दशलक्ष लिटरचा मुद्दा : सरकारकडे विषय १० वर्षे प्रलंबित; पाण्याचा दरही कमी होईना ...

अर्धवेळ नको, पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नेमा - Marathi News | No part time, full time education officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्धवेळ नको, पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नेमा

भाईंदर पालिका : ज्योत्स्ना हसनाळे यांची आयुक्तांकडे मागणी, कार्यालयामधील अनेक कामे प्रलंबित ...

फेरीवाल्यांविरोधात व्यापारी संघटना आक्रमक - Marathi News | Traders organization aggressor against hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाल्यांविरोधात व्यापारी संघटना आक्रमक

पालिकेचे दुर्लक्ष : बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा ...