मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
इन्शुरन्स कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली असून पोलिसांनी दोन डॉक्टरांसह सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ...
प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पालिकेने नवघर पोलिस ठाण्याला दिल्यानंतर ढवण यांनी आपले उपोषण काही तासांतच मागे घेतले. ...
डॉलरच्या नादात घर गहाण ठेवून मरियमला त्याने पैसे देण्याचे ठरविले. मरियमने भारतात येत असल्याची बतावणी करून स्वप्नीलकडून आणखी एक लाख आणि याआधीही विविध बहाण्याने एकूण दोन कोटी 53 लाख उकळले. ...
९ लाख रुपयांचा २८. ५०० किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. ...
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारतरत्न' पुरस्कारवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...
मुरबाड - मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेमध्ये रविवारी (27 जानेवारी) दुपारी भाविकांची गर्दी झाली होती. या यात्रेचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात ... ...
विमा कंपनीची फसवणूक; टोळीसह दोन डॉक्टरांना अटक, लाखो रुपये हडपले ...
एमआयएम, सपाकडेही लक्ष; शिवसेनेची गणिते युतीवर अवलंबून ...
पावसाने वेळेआधीच एक्झिट घेतल्याने संपूर्ण राज्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. ...
सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युतीच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता ...