दोन वर्षांपूर्वी बदलापुरातील बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा बदलापूरमध्ये नवा घोटाळा समोर आला आहे. ...
जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार मतदान करणार आाहेत. यात सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणीमुळे त्यात काही प्रमाणात वाढ होणार आहे. ...
सुमारे १५ वर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. अवघी पाच वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शांताराम घोलप यांनी केले. त्यानंतर मात्र आजवर काँग्रेसला या मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध करता आले नाही. ...
जनसंघापासून भाजपाचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे सूर जुळतात की नाही, यावर लोकसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे ...
व्यसनाच्या आहारी गेलेल्या संभाजी भोसले याने पत्नी आणि दोन मुलांवर विषप्रयोग करून स्वत: फरार झाला आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर आजारी आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांकरिता मोठी मैदाने राखीव करण्यासाठी लवकरच चढाओढ होणार आहे. मात्र, मैदानांसाठी लागणाऱ्या परवानगी अर्जात केडीएमसीने अटीशर्ती घातल्या असून, शुल्काची रक्कमही जाहीर केली आहे. ...