शिवविचारांचे पाईक असणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भीमथडीची तट्टं नर्मदेपार नेली. छत्रपती शाहू महाराजांच्या या मराठा सैन्याची वावटळ सोसायला भल्याभल्यांना अवघड गेलं, त्याचं कारण बाजीरावांनी हिंदुस्थानात रोवलेले दख्खनदौलतीचे चार मजबूत आधारस्तंभ. ...
उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदार संघात आता शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांचा सामना राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होणार आहे. ...
अनगाव भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भिवंडी आणि वाडा पंचायत समिती, तसेच भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीसह बहुतांश ग्रामपंचायतीही शिवसेनेच्या ताब्यात आहे. ...
या नव्याने विकसित होत असलेल्या कबुतरखान्याने तेथील संपूर्ण पदपथ तसेच रस्त्याचा अर्ध्यापेक्षा अधिकभाग या कबुतरांनी व्यापलेला असतो. यामुळे येथून येजा करणाऱ्या नागरिकांप्रमाणेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिलांना चक्क मोकळी जागा शोधत वाट काढावी लागत आहे. ...
कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांमध्ये घरांची नोंदणी नुकतीच सुरू झाली आहे. ही नोंदणी गेल्या १४ महिन्यांपासून बंद असल्याने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले होते. पण आचारसंहितेचे बिगुल वाजताच आठवडाभरापासून तेथे नोंदणी सुरू झाली आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश टावरे यांचे नाव जाहीर होताच कुणबीसेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी टावरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत बंडाचे निशाण फडकवण्याचा इशारा दिला आहे. ...