भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीस काँग्रेसच्या ४७ पैकी ४२ नगरसेवकांनी विरोध करून त्यांच्याऐवजी शिवसेनेत असलेले सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने तिकीट द्यावे, अशी मागणी केली आहे. ...
दहावी पेपरफुटीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी रविवारी रात्री ९.३० वाजता एका कोचिंग क्लासच्या शिक्षकास अटक केली. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. मात्र, अद्याप मूळ आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...
लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय स्तरावर तयारी सुरू झाली आहे. यात या निवडणुकीच्या कामासाठी मनुष्यबळाबरोबरच वाहनांचीदेखील आवश्यकता असते. त्यांची जमवाजमव करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने परिवहन विभागाकडे सोपवली आहे. ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, मनसेला एक जागा मिळाली आहे. तर, एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे. ...
परकीय चलन बाळगून भारताबाहेर पलायनाच्या तयारीत असलेल्या रफीक खान याच्यासह चौघांना मुंब्रा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून विमानाची तिकीटे आणि मोठया प्रमाणात परकीय चलन हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
जिल्ह्यातील गरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले. त्यातून लॉटरी सोडतपध्दतीने विद्यार्थ्यांनी निवड, केजी आणि पहिलीच्या वर्गास ...
वाशी ते ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे जाणाऱ्या एका कंटेनरच्या धडकेमध्ये कुणाल गोडबोले या स्कूटर स्वाराचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास खोपट भागात घडली. पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे राबोडी पोलिसांनी सा ...