लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडीत रेल्वेची संरक्षण भिंत उभारताना झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू - Marathi News | Bhiwandi News: Worker dies in accident while constructing railway protective wall in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रेल्वेची संरक्षण भिंत उभारताना झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू

Bhiwandi News: खोल खड्ड्यात काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असून त्याठिकाणी सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका कामगाराचा काँक्रिट भिंती खाली दबून मृत्यू झाला आहे. ...

एमडीसह कप सिरपची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई! - Marathi News | Two arrested for smuggling cup syrup including MD, Thane Crime Branch takes action! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमडीसह कप सिरपची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई!

मुंब्य्रातील खर्डीकडून दिव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती एमडी पावडरच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. ...

रागाच्या भरात सोडले होते घर, मुलीचा खाडीत सापडला मृतदेह  - Marathi News | Girl's body found in creek after leaving home in anger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रागाच्या भरात सोडले होते घर, मुलीचा खाडीत सापडला मृतदेह 

मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांनी स्थानिक विष्णूनगर पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. ...

अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या - Marathi News | root problem behind unauthorized construction is vested interests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे. ...

Thane: संगीत भूषण पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय मराठे यांचे निधन - Marathi News | Thane: Sanjay Marathe, eldest son of Sangeet Bhushan Pt. Ram Marathe, passes away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: संगीत भूषण पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय मराठे यांचे निधन

Thane News: संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे आज रात्री ९.५५ वाजता  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ...

धक्कादायक! मुंबईजवळ रशियन तरुणींकडून सेक्स रॅकेट; पोलिसांनी केली कारवाई! - Marathi News | Shocking Sex racket by Russian girls near Mumbai Police take action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुंबईजवळ रशियन तरुणींकडून सेक्स रॅकेट; पोलिसांनी केली कारवाई!

मुंबईतील ७ ते ८ दलालांच्या टोळीचा शोध वागळे इस्टेट पोलिस घेत आहेत.  ...

भिवंडीतील काल्हेर कोपर परिसरातील दोस्ती बिल्डर विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers protest against Dosti Builders in Kalher Kopar area of Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील काल्हेर कोपर परिसरातील दोस्ती बिल्डर विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

राष्ट्रवादी श.प. गटाचे खासदार बाळ्या मामा यांचे बिल्डरच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन ...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात - Marathi News | Brihanmumbai Municipal Corporation cuts water supply to Thane Municipal Corporation by 15 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

ठामपा क्षेत्रातील नौपाडा, पाचपाखाडी , बी - केबिन, महागीरी, कोपरी,आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिका नगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल. ...

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवाशांचा खोळंबा; सकाळी नेमकं काय घडलं? - Marathi News | Failure in the electric supplier Central Railway traffic delayed, passengers stranded at Kalyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवाशांचा खोळंबा; सकाळी नेमकं काय घडलं?

रेल्वे प्रशासनाकडून अर्ध्या तासात हा बिघाड दूर केला तरीही मध्य रेल्वेवरील लोकल सेवा उशिराने सुरू आहेत. ...