शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे ऑटो पार्टसच्या दुकानाला भीषण आग 

By नितीन पंडित | Updated: February 23, 2025 23:13 IST

Bhiwandi Fire News: भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथे असलेल्या ऑटो पार्टच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

- नितीन पंडितभिवंडी -  शहरातील वंजारपट्टी नाका येथे असलेल्या ऑटो पार्टच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केल्याने नंतर काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.तोपर्यंत आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.

आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी हॉस्पिटल,हॉटेल व समोर पेट्रोल पंप असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.या आगीत कोणतीही जीवित हानी नाही झाली नसून आगीचे नेमकी कारण समजू शकले नाही. रस्त्याच्या बाजूलाच आग लागल्यामुळे वंजारपट्टी नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडी