अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा फास्टॅग पासमध्ये एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतू येत नाही? मग काय फायद्याचा... एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत... इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या... नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत 'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज कोल्हापूर - निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन, बेळगाव येथील केएलई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार.
शनिवारी सायंकाळी वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली. ही आग वाढत गेल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी १८ ते २० गोदामे आली. ... घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पाचारण करण्यात आल्या. ... शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुसक्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या. ... केमिकल गोदामातील आग विझवण्यासाठी फोम चा वापर करण्यात येत आहे.आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ... युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ, गडबड अथवा घाबरून न जाण्यासाठी मॉक ड्रिल ... महिलेचा पती रात्रपाळी वरून कामावरून सकाळी नऊ वाजता घरी परतल्या नंतर सदरची घटना समोर आली आहे. ... अग्निशमन दलाचा एक जवान जखमी ... शहरातील गैबी नगर, फंडोले नगर परिसरातील नागरिक खाजगी बसने पडघा नजीकच्या खडवली नदीवर पिकनिक साठी गेले होते. ...