शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीची बैठक २० जानेवारीला; नव्या लोकप्रतिनिधींची पहिलीच बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 00:18 IST

शहरी व ग्रामीण भागातील विविध विकास कामांना मंजुरीपासून विकासाबाबतचे योग्य निर्णय, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात येतात.

ठाणे : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक २० जानेवारीला होणार आहे. ही बैठक जवळपास एक वर्षानंतर होणार असून यामध्ये दोन्ही निवडणुकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी (खासदार-आमदार) पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिधिनी आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरी व ग्रामीण भागातील विविध विकास कामांना मंजुरीपासून विकासाबाबतचे योग्य निर्णय, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात येतात. त्यात मागील वर्षी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आणि तिची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्ह्यातील विकासकामांसाठीच्या निविदा तसेच इतर प्रक्रि या पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. जिल्ह्यासाठी तयार केलेल्या सुमारे ४१८ कोटी २० लाख रु पयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागला होता. या सर्व राजकीय घडामोडींमुळे जिल्हा नियोजन समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक होऊ शकली नाही.

आता मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर बैठक घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ती २० जानेवारी रोजी लावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या बैठकीत जिल्हा नियोजन आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच संबंधितांना या बैठकीची माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली असून ही बैठक निवडणुकीनंतर आणि नवीन वर्षातील पहिलीच बैठक असल्याने तितकीच महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली.या आमदारांची पहिली बैठकजिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांतून तिघे जण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मनसेचे प्रमोद (राजू) पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून गीता जैन यांचा समावेश आहे.

आजी-माजी पालकमंत्री दिसणार एकत्रनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री होण्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. तर, गणेश नाईक यंदाच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे आणि नाईक हे आजी-माजी पालकमंत्री बैठकीनिमित्त एकत्र सभागृहात दिसणार आहेत.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसे