शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:21 IST

US-Iran War News: इराणने सन्मानाने अमेरिकेशी करार करावा अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी गुरुवारी इराणला दिली.

वॉशिंग्टन - इराणने सन्मानाने अमेरिकेशी करार करावा अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी गुरुवारी इराणला दिली. त्यांनी इराणला भावनिक आवाहनही केले. तुम्ही कराराचा मार्ग निवडाल अशी मी प्रार्थना करतो. हा करार तुम्हाला आणि जगाच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचे हेगसेथ म्हणाले. तर, इराणने आमचा अणू कार्यक्रम हा पूर्णपणे शांततामय कारणांसाठी असून अण्वस्त्रे तयार करण्यात आम्हाला कोणताही रस नाही, असे इराणने स्पष्ट केले.

तारखेवर एकमत होईनाइस्लामाबाद : अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तारीख ठरलेली नसल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले.  अमेरिका आणि इराणकडून या संदर्भातील अधिकृत माहिती जाहीर होत नसल्याने तारीख निश्चित करता येत नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने सांगितले.  आपापल्या प्रतिनिधीमंडळात कोण असेल, त्याची व्याप्ती किती असेल आणि ते कोठे मुक्काम करतील, हे अमेरिका आणि इराण मिळून ठरवणार आहेत. त्यानंतर तारीख निश्चित होईल असे पाकिस्तानने सांगितले.

लेबनॉनचा नेतान्याहूंशी संवाद साधण्यास नकारबैरूत : लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी थेट चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवर चर्चा करताना औन यांनी ही भूमिका मांडली. लेबनॉनची ही भूमिका अमेरिकेने समजून घेतल्याचे सांगितले जात आहे.

युरोपकडे विमान इंधनाचा सहा आठवड्यांचा साठा पॅरिस : आखातातील युद्धाचा सर्वाधिक फटका विमान वाहतुकीला आणि कंपन्यांना बसला असून, युरोपकडे केवळ सहा आठवड्यांचा विमान इंधन साठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती 'आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे'ने गुरुवारी दिली. 

टॅग्स :IranइराणUnited Statesअमेरिका