लाईव्ह न्यूज :

Tennis (Marathi News)

Sania Mirza: "पराभवाची भीती कधी बाळगलीच नाही", निरोपाच्या सामन्यानंतर टेनिसपटू सानिया मिर्झा भावूक - Marathi News | Indian tennis player Sania Mirza had to accept defeat in the last match of her career i.e. the very first match of the WTA Dubai Duty Free Championship | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"पराभवाची भीती कधी बाळगलीच नाही", निरोपाच्या सामन्यानंतर सानिया मिर्झा भावूक

sania mirza retirement: भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...

Novak Djokovic :तत्त्वासाठी विक्रमांवर पाणी सोडणारा ‘अपराजित’ लढवय्या! - Marathi News | Novak Djokovic :An 'undefeated' fighter who has watered down records for the principle! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तत्त्वासाठी विक्रमांवर पाणी सोडणारा ‘अपराजित’ लढवय्या!

Novak Djokovic : अखंड मेहनत हे नोवाकचं वैशिष्ट्य. नुकतीच त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. वयाच्या पस्तिसाव्या वर्षीही अपराजित राहण्याचा त्याचा ध्यास प्रेरणादायी आहे. ...

शारापोव्हाला टक्कर देणाऱ्या टेनिसपटूचा 'हॉट' अंदाज; ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या अरिनाचं 'बोल्ड' फोटोशूट - Marathi News | Aryna Sabalenka Hot Photos: Aryna Sabalenka Crowned First 'Neutral' Grand Slam Champion | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :शारापोव्हाला टक्कर देणाऱ्या टेनिसपटूचा 'हॉट' अंदाज; ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या अरिनाचं 'बोल्ड' फोटोशूट

बेलारूसची महिला टेनिसपटू अरिना सबालेन्का (Aryna Sabalenka ) ही ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन बनली आहे. महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत सबालेन्काने एलेना रायबाकिनाचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. ...

Australia Open 2023 : नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन; राफेल नदालच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी  - Marathi News | Australia Open 2023 : Australian Open: Novak Djokovic beats Stefanos Tsitsipas 6-3, 7-6, 7-6 to win record-extending 10th title  | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन; राफेल नदालच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी 

Australia Open 2023 Stefanos Tsitsipas vs Novak Djokovic : नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकले. ...

ती मॅच पाहायला आली अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका! भारतीय खेळाडूच्या पत्नीचीच चर्चा - Marathi News | The most beautiful woman in the world! Indian player Rohan Bopanna's Wife praised by fan; Know who is Supriya Bopanna | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :ती मॅच पाहायला आली अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका! भारतीय खेळाडूच्या पत्नीचीच चर्चा

जगातील सर्वात सुंदर महिला! भारतीय खेळाडूच्या पत्नीचे फॅन्सने कौतुक केले अन् खेळाडूनेही मजेशीर उत्तर दिले... ...

भारतीय टेनिस विश्वाची ‘सोने की चिडीयाँ’, तब्बल दोन दशके बहरली सानियाची कारकीर्द - Marathi News | Sania's career flourished for almost two decades, the 'Golden Ki Chidiyan' of the Indian tennis world | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारतीय टेनिस विश्वाची ‘सोने की चिडीयाँ’, तब्बल दोन दशके बहरली सानियाची कारकीर्द

Sania Mirza: महिला टेनिसपटूंचा कुठलाही इतिहास नसलेल्या भारतासारख्या देशाला सानियाने मिळवून दिलेले यश सोन्यासारखे होते ...

Australian Open: सबालेंकाने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन, रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले - Marathi News | Sabalenka won the Australian Open, repelling a bitter challenge from Rybakina | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सबालेंकाने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन, रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले

Australian Open: बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले. यासह सबालेंकाने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.  ...

Australia Open 2023: सानिया मिर्झाच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा शेवट निराशाजनक; महिला दुहेरीत झाला पराभव - Marathi News | Sania Mirza's last women's doubles Grand Slam match ended in defeat as she went down 4-6 6-4 2-6 in the second round of the Australian Open 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झाच्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा शेवट निराशाजनक; महिला दुहेरीत झाला पराभव

sania mirza australian open: दिग्गज टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या महिला दुहेरी कारकिर्दीचा शेवट निराशाजनक झाला.  ...

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, 'ऑस्ट्रेलियन ओपन' कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा ठरणार - Marathi News | sania mirza announces retirement from international tennis team india australian open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, 'ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये खेळणार अखेरचा सामना

भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. १६ जानेवारीपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सानियाची अखेरची स्पर्धा असणार आहे. ...