लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाओमीवर आणखी एक वार! दोन बॅटरीज असलेल्या Realme GT2 च्या लाँचची तारीख ठरली   - Marathi News | Realme GT 2 India Launch Date RAM Storage And Color Option Leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीवर आणखी एक वार! दोन बॅटरीज असलेल्या Realme GT2 च्या लाँचची तारीख ठरली  

Realme GT2 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख समजली आहे. लवकरच हा फोन Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो.   ...

मस्तच! 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त Realme Narzo 50A Prime वेबसाईटवर लिस्ट - Marathi News | Realme Narzo 50A Prime India Launch On 30 April  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त Realme Narzo 50A Prime वेबसाईटवर लिस्ट

Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. ...

चिनी कंपन्यांना झटका! स्वदेशी मायक्रोमॅक्स लवकरच सादर करणार लो बजेट स्मार्टफोन  - Marathi News | Micromax In 2c India Launch Soon In April May Low Budget Cheap Mobile Phone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना झटका! स्वदेशी मायक्रोमॅक्स लवकरच सादर करणार लो बजेट स्मार्टफोन 

Micromax In 2c स्मार्टफोन भारतात एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला सादर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. ...

कॅमेऱ्याभोवती असलेली ‘ही’ रिंगलाईट स्मार्टफोनला बनवते खास; जाणून घ्या महत्वाचा उपयोग  - Marathi News | What Is The Use Of Breathing Lights In Smartphones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॅमेऱ्याभोवती असलेली ‘ही’ रिंगलाईट स्मार्टफोनला बनवते खास; जाणून घ्या महत्वाचा उपयोग 

स्मार्टफोन्समध्ये दिवसेंदिवस नवीन फीचर्स येत असतात. यातील अनेक फीचर्सचा वापर कशासाठी केला जातो हे आपल्याला माहित नसतं. असंच एक ब्रीदिंग लाईट फिचर सध्या जास्त चर्चेत आहे.   ...

बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी 11GB रॅमसह Realme Q5i ची एंट्री; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Realme Q5i Featuring 5000mAh Battery And 33w Charging Launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी 11GB रॅमसह Realme Q5i ची एंट्री; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी 

Realme Q5i स्मार्टफोनमध्ये बजेटमध्ये 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग फिचर देतो.   ...

कटकटच संपणार! तुमचं 'लास्ट सीन' आता 'त्यांना' नाही दिसणार; व्हॉट्स ऍप भन्नाट फीचर आणणार - Marathi News | WhatsApp testing the option to hide last seen status from specific contacts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचं 'लास्ट सीन' आता 'त्यांना' नाही दिसणार; व्हॉट्स ऍप भन्नाट फीचर आणणार

व्हॉट्स ऍप लवकरच आणणार नवीन फीचर; अपडेट येणार ...

क्रिकेट बघून कंटाळा आला? मग ‘हे’ 7 बेस्ट क्रिकेट गेम्स डाउनलोड करून मारा 6 चेंडूत 6 सिक्स - Marathi News | Best Cricket Games Mobile Phones Android iOS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्रिकेट बघून कंटाळा आला? मग ‘हे’ 7 बेस्ट क्रिकेट गेम्स डाउनलोड करून मारा 6 चेंडूत 6 सिक्स

भारतीयांचं क्रिकेट वेड जगप्रसिद्ध आहे. लाईव्ह असो, फँटसी असो किंवा मोबाईल गेम असो, क्रिकेटचे हे सर्व प्रकार देशात खेळले जातात. IPL 2022 मध्ये तुमची आवडती टीम हरताना पाहून तुम्हाला लीग बघायचा कंटाळा आला असेल परंतु क्रिकेटचा कंटाळा आला नसेल. तुम्ही जर ...

How To Make Cooler At home: जबराट जुगाड! घरच्या घरीच बनवा तुमचा कुलर! एसीही होईल फेल; जाणून घ्या कसा... - Marathi News | How To Make Cooler At Home: Jabrat Jugaad! Make your own cooler at home in cheap! AC will also fail; Learn how ... | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जबराट जुगाड! घरच्या घरीच बनवा तुमचा कुलर! एसीही होईल फेल; जाणून घ्या कसा...

How To Make your home Cool: एक जुगाड तुम्हाला थंडा थंडा कुल कुल करेलच विजेचे बिल आणि एसीचे हजारो रुपयेही वाचवेल. ...

करोडो Chrome युजर्स धोक्यात! Google कडून इशारा; लगेच करा 'हे' काम - Marathi News | google issues warning for billions of chrome users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :करोडो Chrome युजर्स धोक्यात! Google कडून इशारा; लगेच करा 'हे' काम

Google Chrome : गुगल क्रोममध्ये एक नवीन झिरो-डे हाय थ्रेट लेव्हल हॅक आढळला आहे. ...