Google Search: आज आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचं झालं तर आपण आपसुकच Google वर जातो कारण इथं आपल्याला आवश्यक माहिती क्षणार्धात मिळते. ...
Vivo X80 Series च्या भारतीय लाँचची तारीख समोर आली आहे. कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून याची माहिती दिली आहे. ...
Elon Musk Twitter: ट्विटर यूझर्स बऱ्याच काळापासून ट्विटरवर एडीट बटणाची मागणी करत आहेत. आता हे फीचर लवकर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
OnePlus Nord 3 स्मार्टफोन व्हर्टिया सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच भारतात हा फोन येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
DIZO Wireless Dash नेकबँड स्टाइड वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच होणार आहेत. ...
iPhone 12 आणि 12 Mini वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता. ...
Samsung नं गेल्यावर्षी स्मार्टफोनसाठी 200MP चा सेन्सर सादर केला होता, आता कंपनी या सेन्सरसह स्मार्टफोन सादर करणार असल्याची बातमी आली आहे. ...
Google Play Store Policy मध्ये काही बदल करण्यात आल्यानं उद्यापासून कॉल रेकॉर्डिंग करणारी अॅप्स वापरता येणार नाही. ...
ZTE Axon 40 Ultra आणि ZTE Axon 40 असे दोन भन्नाट स्मार्टफोन बाजारात आले आहेत. छुपा सेल्फी कॅमेरा आणि 100MP चा रियर कॅमेरा अशी यांची खासियत आहे. ...
ऑस्ट्रेलियाप्रमाणेच कॅनडाही आता Meta आणि Google साठी वृत्तसमूहांच्या बातम्यांच्या माध्यमातून केलेल्या कमाईतील वाटा संबंधित वृत्त समूहांना देण्यासाठीचा कायदा आणत आहे. ...