लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
64MP कॅमेऱ्यासह आला लैभारी OPPO Reno 8 Lite 5G, सीरिजमध्ये सर्वात स्वस्त   - Marathi News | Oppo Reno 8 Light 5G Launched With 64MP Camera In Spain  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह आला लैभारी OPPO Reno 8 Lite 5G, सीरिजमध्ये सर्वात स्वस्त  

OPPO Reno 8 Lite 5G स्मार्टफोन 64MP कॅमेरा, 8GB रॅम, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे. ...

दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार   - Marathi News | AGM Glory G1S Rugged Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार  

AGM Glory G1S स्मार्टफोन 8GB RAM, 5,500mAh बॅटरी आणि Snapdragon 480 5G प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे.  ...

सिरीयस व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर ‘हाहा’ रिअ‍ॅक्ट केलंय का? अशाप्रकारे दुरुस्त करा तुमची चूक - Marathi News | How To Change And Delete Whatsapp Reaction In Group And Personal Chat  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिरीयस व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर ‘हाहा’ रिअ‍ॅक्ट केलंय का? अशाप्रकारे दुरुस्त करा तुमची चूक

व्हॉट्सअ‍ॅपवरील रिअ‍ॅक्शन फिचरमुळे अनेकदा घोळ होतो. एखाद्या गंभीर मेसेजवर देखील हाहा रिअ‍ॅक्ट जातो आणि गैरसमज निर्माण होतो.   ...

घासल्यावर देखील येणार नाही या फोनवर स्क्रॅच; खिशाला परवडणारा Oppo K10 5G येतोय भारतात   - Marathi News | Oppo K10 5G Will Launch In India On June 8 With Scratch Resistance Back Panel   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घासल्यावर देखील येणार नाही या फोनवर स्क्रॅच; खिशाला परवडणारा Oppo K10 5G येतोय भारतात  

Oppo K10 5G भारतात येत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. हा हँडसेट स्क्रॅच रेजिस्टन्स बॅक पॅनलसह सादर करण्यात येईल.   ...

आता या iPhone वर मिळणार २२ हजारांपर्यंत सूट, अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार  - Marathi News | huge discount on iphone se buy 64gb model at less than half price get upto rs 22301 off flipkart sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता या iPhone वर मिळणार २२ हजारांपर्यंत सूट, अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार 

आता आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळू शकेल आयफोन. ...

Samsung च्या या Smartphone ची कॉलर टाईट! ‘या’ फिचरनं दिली आयफोनलाही मात  - Marathi News | Samsung Galaxy S22 Series Becomes Worlds First Smartphone Series With Vo5g Support  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या या Smartphone ची कॉलर टाईट! ‘या’ फिचरनं दिली आयफोनलाही मात 

Samsung Galaxy S22 Series मध्ये नवीन फिचर सादर करण्यात आलं आहे जे इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये सापडत नाही.   ...

महागड्या स्मार्टफोनसोबत मिळणाऱ्या स्टायलससह TCL चा स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच   - Marathi News | TCL Stylus 5G Smartphone Launched With MediaTek Dimensity 700 And 50MP Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागड्या स्मार्टफोनसोबत मिळणाऱ्या स्टायलससह TCL चा स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच  

TCL Stylus 5G स्मार्टफोनमध्ये Stylus, Android 12 आणि 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   ...

आपण यांना पाहिलंत का? हरवलेल्या लहान मुलांना शोधणार Instagram चं नवीन फिचर  - Marathi News | Instagram New Amber Alert Feature Will Notify Users About Missing Children In Area   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आपण यांना पाहिलंत का? हरवलेल्या लहान मुलांना शोधणार Instagram चं नवीन फिचर 

मेटानं Instagram Amber Alert फीचर सादर केलं आहे, जे हरवलेल्या लहान मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत करेल.   ...

20 दिवस चार्जिंगविना; परवडणाऱ्या किंमतीत झोप व हृदयावर लक्ष ठेवणारं ब्रँडेड Smartwatch  - Marathi News | Ptron force x10e smartwatch launch soon in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 दिवस चार्जिंगविना; परवडणाऱ्या किंमतीत झोप व हृदयावर लक्ष ठेवणारं ब्रँडेड Smartwatch 

Ptron Force X10e नावाचं स्मार्टवॉच SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर आणि फिमेल हेल्थ ट्रॅकरसह लाँच झालं आहे.   ...