lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Table Tennis (Marathi News)

जागतिक टेबल टेनिस : जी. साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | World Table Tennis: G Saathiyan in the prequrterfine Round | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :जागतिक टेबल टेनिस : जी. साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत

भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...

भारतीय महिला, पुरुष संघाचे जेतेपद; यजमानांचे स्पर्धेवर वर्चस्व - Marathi News | Indian women, men's team title; Hosts dominate the tournament | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :भारतीय महिला, पुरुष संघाचे जेतेपद; यजमानांचे स्पर्धेवर वर्चस्व

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघानी शुक्रवारी अनुक्रमे इंग्लंड व सिंगापूरवर मात करत जेतेपद पटकावले. ...

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची चार सुवर्णपदकांची कमाई - Marathi News | Maharashtra's four gold medals in National Table Tennis Championship | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची चार सुवर्णपदकांची कमाई

श्रेयाच्या नेतृत्वाखाली खेळताना महाराष्ट्राने मुलींच्या 19 वर्षाखालील एकेरी गटासोबत मुलींच्या 19 वर्षाखालील संघिक गटात देखील सुवर्णपदक मिळवले. ...

महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंचा राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा, तीन चॅम्पियन्स - Marathi News | Maharashtra's table tennis player win 8 more medal in the national championship | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंचा राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा, तीन चॅम्पियन्स

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्णपदक, एक रौप्यपदक व चार कांस्यपदक जिंकली. ...

महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे, रिगन अलबुक्युरेक्यु यांना सुवर्ण तर, मधुरिका पाटकरला रौप्यपदक - Marathi News | Maharashtra’s Siddesh Pande, Raegan Albuquerque clinch gold in National Ranking East Zone TT C’ship | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे, रिगन अलबुक्युरेक्यु यांना सुवर्ण तर, मधुरिका पाटकरला रौप्यपदक

महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. ...

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई  - Marathi News | Indian table tennis players won 18 medals in serbian tournament | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई 

भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तब्बल 18 वर गेली.  ...

आगामी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित- मनिका बत्रा - Marathi News | Manika Batra is fully focused on winning the medal in upcoming Tokyo Olympic Games | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :आगामी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित- मनिका बत्रा

२०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यावरच आपला संपूर्ण भर असेल, असे भारतची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने आज सांगितले. ...

ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न - Marathi News | The girl who committed rape's accusation, did the same with the player of India's marriage | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न

 ' त्या '  मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता  ' त्या ' मुलीबरोबर  भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...

सुवर्णपदकविजेत्या 'या' खेळाडूला अजूनही मिळाले नाही सरकारी बक्षिस - Marathi News | The gold medalist player still does not get the official prize | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :सुवर्णपदकविजेत्या 'या' खेळाडूला अजूनही मिळाले नाही सरकारी बक्षिस

या स्पर्धेतील विजेत्यांना सरकारने रोख बक्षिस जाहीर केले होते. पण हे बक्षिस तीन महिन्यांनंतरही तिला मिळालेले नाही. ...