कसोटी क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे, ज्याचा पहिला मान पाकिस्तानी खेळाडूनं पटकावला. त्या विक्रमाच्या पंक्तित बसण्यासाठी भारतीय खेळाडूला तब्बल 58 वर्ष प्रतीक्षा पाहावी लागली. ...
१०-१२ मिनिटांनी पाऊस थांबत नाही हे पाहताच जिथून गोलंदाजी केली जाते तिथे कव्हर्स टाकण्यात आले. काही वेळाने पाऊस थांबला, पण ज्या ठिकाणी कव्हर्स टाकण्यात आले होते, ती जागादेखील मोठ्या प्रमाणात भिजली होती. ...
माझी स्विंगवरची हुकूमत अजूनही कायम आहे. मात्र, कामगिरीत सातत्य राखण्यात आलेल्या अपयशासाठी तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना दोष देणे मुख्य मुद्यापासून भरकटण्यासारखे आहे, ...