लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाभदायी ठरेल - अभिनव बिंद्रा - Marathi News | Post Covid 19 world could be blessing in disguise for Indian sports says Abhinav Bindra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाभदायी ठरेल - अभिनव बिंद्रा

अभिनवच्या मते विदेश दौरे होणार नसल्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, कोचेस तसेच सहयोगी स्टाफ यांसारख्या मनुष्यबळ विस्तारावर भर देण्याची संधी निर्माण होणार आहे. ...

दहशतवादी हल्ला, भ्रष्टाचार यामुळे पाक क्रिकेटचे झाले वाटोळे - जहीर अब्बास - Marathi News | Terrorist attacks and Corruption has damaged Pak cricket says Zaheer Abbas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहशतवादी हल्ला, भ्रष्टाचार यामुळे पाक क्रिकेटचे झाले वाटोळे - जहीर अब्बास

क्रिकेटमधील फिक्सिंगला गुन्हेगारी कक्षात आणण्यासाठी नवा कायदा बनविण्याची विनंती पीसीबीने सरकारकडे केली आहे. ...

आमीरने निवृत्तीची माहिती दिली होती - मिकी आर्थर - Marathi News | Mickey Arthur backs Mohammad Amirs retirement from Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमीरने निवृत्तीची माहिती दिली होती - मिकी आर्थर

कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याच्या योजनेची त्याने आपल्याला माहिती दिली होती, असे आर्थर यांनी सांगितले. ...

बॉक्सर डिंकोसिंगला दिल्लीत हलवणार - Marathi News | Gold Medalist Boxer Dingko Singh To Be Airlifted From Imphal To Delhi For Cancer Treatment | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉक्सर डिंकोसिंगला दिल्लीत हलवणार

आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता बॉक्सर डिंकोसिंग यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त ...