लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : New Zealand get a review without asking for a review, Weird umpiring there | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. ...

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : काळजाचा ठोका चुकला, किवी गोलंदाजाच्या बाऊन्सरनं चेतेश्वर पुजाराच्या हेल्मेटलचे केले दोन तुकडे... - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : Cheteshwar Pujara is okay after a nasty knock to the head   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : काळजाचा ठोका चुकला, किवी गोलंदाजाच्या बाऊन्सरनं चेतेश्वर पुजाराच्या हेल्मेटलचे केले दोन तुकडे...

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या नावावार. ...

पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार - Marathi News | Former Indian sprinter Milkha Singh will be given State funeral by Punjab Government. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार

पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

रोनाल्डोनं हटविलेल्या 'कोक'च्या दोन बाटल्यांचं पुढं काय झालं? पाहा भन्नाट व्हिडिओ - Marathi News | What happened to the two bottles of coke that Ronaldo deleted? Watch the abandoned video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोनं हटविलेल्या 'कोक'च्या दोन बाटल्यांचं पुढं काय झालं? पाहा भन्नाट व्हिडिओ

रोनाल्डोने खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्लाही त्यानं दिला. कोका कोला हे युरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. ...