लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Smriti Mandhana: विराटने स्मृती मंधानाला विचारले लव्ह मॅरेज करणार की अरेंज? मिळालं असं उत्तर - Marathi News | Smriti Mandhana: User asks Smriti Mandhana Will Love Marriage or Orange? Got the answer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana: विराटने स्मृती मंधानाला विचारले लव्ह मॅरेज करणार की अरेंज? मिळालं असं उत्तर

Smriti Mandhana News: भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मंधानाचे एक ट्विट सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने आपल्या विवाहाबाबत एका युझरला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

Smriti Mandhana Video: स्मृति मंधानाने बाऊंड्रीवर पकडली जबरदस्त कॅच; लोक म्हणाले 'Fly Smriti fly' - Marathi News | Smriti Mandhana Stunning Catch on the boundary; People say 'Fly Smriti fly' video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana Video: स्मृति मंधानाने बाऊंड्रीवर पकडली जबरदस्त कॅच; लोक म्हणाले 'Fly Smriti fly'

England Women vs India Women: भारताकडून कप्तान मिताली राज (Mithali Raj) हिने नाबाद ७५ अशी सर्वाधिक रनची खेळी केली. मितालीने ८६ चेंडूत ८ चौकार लगावले. तर टीम इंडियाची ओपनर फलंदाज स्मृति मंधाना (Smriti Mandhana) ने ५७ चेंडूवर ४९ रन बनविले. मंधानाने या ...

Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले - Marathi News | Mithali raj: Mithali Raj sets special record in England, shows what Virat-Rohit didn't get | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले

Mithali raj: सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. या दौऱ्यात मिताली राज हीच केवळ सातत्याने धावा जमवत आहे. ...

विराट कोहलीशी स्पर्धा करायला निघालेल्या बाबर आझमला Ziva Dhoniकडून धोबीपछाड, जाणून घ्या नेमका प्रकार! - Marathi News | MS Dhoni daughter Ziva have more Instagram followers than Pakistan's captain Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीशी स्पर्धा करायला निघालेल्या बाबर आझमला Ziva Dhoniकडून धोबीपछाड, जाणून घ्या नेमका प्रकार!

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) याची सातत्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासोबत तुलना केली जातेय... ...