लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Riyan Parag : टीम इंडियात प्रवेश हेच लक्ष्य - रियान - Marathi News | Ryan says Entering Team India is the goal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Riyan Parag : टीम इंडियात प्रवेश हेच लक्ष्य - रियान

२०१९ सालच्या आयपीएलमध्ये जबरदस्त अर्धशतकी खेळी करीत रियान सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. यावेळी, तो आयपीएल इतिहासामध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज ठरला होता. त्यामुळे क्रिकेटविश्वात त्याची मोठी चर्चा सुरू झाली. ...

मेस्सीवर असेल सर्वांची नजर, अर्जेंटिना-कोलंबिया उपांत्य सामन्याची उत्सुकता - Marathi News | All eyes will be on Messi, looking forward to the Argentina-Colombia semi-final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीवर असेल सर्वांची नजर, अर्जेंटिना-कोलंबिया उपांत्य सामन्याची उत्सुकता

मेस्सी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने स्पर्धेत चार गोल केले आहेत, तसेच चार गोल करण्यात मोलाची भूमिकाही निभावली आहे. ...

दानिल मेदवेदेव पराभूत, पिलिसकोवा उपांत्य फेरीत - Marathi News | Danil Medvedev loses, Piliskova in the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दानिल मेदवेदेव पराभूत, पिलिसकोवा उपांत्य फेरीत

भारताची मिश्र जोडी रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा यांचा चौथ्या फेरीतील सामना मंगळवारी पावसामुळे स्थगित झाला. ...

इंग्लंडला कोरोनाचा धक्का, संपूर्ण वन डे संघ बदलला, भारताविरुद्धच्या मालिकेवरही संशयाचे ढग - Marathi News | Corona's push to England, the entire ODI team changed, even a cloud of doubt over the series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला कोरोनाचा धक्का, संपूर्ण वन डे संघ बदलला, भारताविरुद्धच्या मालिकेवरही संशयाचे ढग

श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्टलमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर इंग्लिश खेळाडूंची सोमवारी कोरोना चाचणी झाली. त्यात तीन खेळाडू आणि सहयोगी स्टाफमधील चार जण पॉझिटिव्ह आढळले. ...