RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. ...
विवाहानंतर रुक्मिणी सासरी नांदत असताना ९ महिन्यांची गरोदर माता होती. डॉक्टरांनी येत्या २९ एप्रिल रोजी प्रसूतीची तारीख दिली होती. ...
Dr. Shirsh Valsangkar case: डॉ. वळसंगकर यांची एक सुसाईड नोट सापडल्यानंतर वळसंगकर यांच्या रुग्णालयात अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मनिषा माने मुसळे हिच्या वकिलांनी वेगळाच दावा केला आहे ...
अमावास्येच्या दिवशी मनीषा ही ऑन ड्यूटीच अचानक रिक्षामधून जायची. कुठे जायची हे ठाऊक नाही; पण येताना लिंबू, बिब्बा अन् काळ्या बाहुल्या घेऊन यायची, असा दावा सेवकाने केला आहे. ...
हवालदार महादेव सोनावणे हे मुंबई नागपाडा पोलिस स्टेशनला एसीबी इन्चार्ज म्हणून कर्तव्यास होते. ...
हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने-मुसळे हिच्या अटकेची बातमी आली. त्यानंतर तिला ओळखणाऱ्या मंडळींनी मनीषाबद्दल सांगायला सुरुवात केली. ...
प्रतिथयश डॉक्टरांनी परवाना असलेल्या पिस्तुलने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी नेमके हे पाऊल का उचचले, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. ...
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमातीला अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने विविध कालावधी पूर्ण न झालेले पोलीस निरीक्षक यांच्या विनंतीचा विचार करून बदल्या केल्याचे सांगितले. ...
मेलवरून दिली होती धमकी.. पुन्हा मागितली माफी ...
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ...