लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी बातमी! सोलापुरातील कपड्यांचे पाच कारखाने आगीत जळून खाक - Marathi News | Fire guts five garment factories in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापुरातील कपड्यांचे पाच कारखाने आगीत जळून खाक

शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील दत्तनगरातील पाच रेडिमेड कपडे व शिलाई मशीनच्या कारखान्यांना सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. ...

उपमुख्यमंत्री फडणवीसांचे सोलापूरकडे लक्ष; रविवारी सुट्टीच्या दिवशी घेतला विकास कामांचा आढावा - Marathi News | deputy chief minister devendra fadnavis focus on solapur review of the development works was taken on a holiday on sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपमुख्यमंत्री फडणवीसांचे सोलापूरकडे लक्ष; रविवारी सुट्टीच्या दिवशी घेतला विकास कामांचा आढावा

सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ५०२.९५ कोटींचा प्रारूप आराखडा ...

मोठी बातमी! 'लोकमत' च्या 'लगाव बत्ती'चा धुमधडाका; सोलापूरच्या मनिष काळजेंची हकालपट्टी - Marathi News | lokmat impact lagao batti hype expulsion of manish kalje of solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! 'लोकमत' च्या 'लगाव बत्ती'चा धुमधडाका; सोलापूरच्या मनिष काळजेंची हकालपट्टी

रविवारी लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत लगाव बत्ती प्रसिध्द झाले. ...

माघी यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त; सोलापूर ग्रामीण पोलिसांची यंत्रणा सज्ज  - Marathi News | provision of 1500 policemen for the security of devotees in maghi yatra solapur rural police system is ready | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त; सोलापूर ग्रामीण पोलिसांची यंत्रणा सज्ज 

एक एसआरपीएफ तुकडी तैनात करणार ...

मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन  - Marathi News |  Mumbai-Solapur, Mumbai-Shirdi Vande Bharat will run on February 10   | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार

मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार आहे.  ...

विठ्ठलाचा गजर... कुरुल येथे पार पडले माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण; माघवारीनिमित्त पंढरपुरात तयारी सुरू  - Marathi News |  On the occasion of Maghwari at Kurul, the second round of the Maghwari festival was held   | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाचा गजर... कुरुल येथे पार पडले माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण

कुरुल येथे माघवारीनिमित्त माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण पार पडले.  ...

संविधान आणि देश वाचविण्यासाठी "हात से हात जोडो" यात्रा सुरु केलीय - रमेश बागवे  - Marathi News | "Haat Se Haat Jodo" yatra has been started to save the constitution and the country - Ramesh Bagwe | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संविधान आणि देश वाचविण्यासाठी "हात से हात जोडो" यात्रा सुरु केलीय - रमेश बागवे 

रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी 'हात से हात जोडो' अभियानाच्या नियोजन विषयी महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती.  ...

आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये मोठी कपात; २४९ पैकी केवळ ११८ जागांवरच होणार प्रवेश - Marathi News | Big cut in Ayurveda MD seats; Only 118 out of 249 seats will be admitted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये मोठी कपात; २४९ पैकी केवळ ११८ जागांवरच होणार प्रवेश

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राज्य शासनाने आयुर्वेद एमडी, एमएस प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भावी डॉक्टरांनी 'लोकमत'शी बोलताना केली आहे. ...

अबब... २३ दिवसांमध्ये सोलापुरात केली तब्बल आठ हजार लिटर दारू जप्त; ५० लाखांच्या मुद्देमालाचाही समावेश - Marathi News | In Solapur, 8 thousand liters of liquor with a value of Rs 50 lakhs have been seized in 23 days  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब... २३ दिवसांमध्ये सोलापुरात केली तब्बल आठ हजार लिटर दारू जप्त

सोलापुरमध्ये 23 दिवसांमध्ये 50 लाखांच्या मुद्देमालासह 8 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.  ...