लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Solapur | धक्कादायक! उड्डाणपुलावरून उडी मारलेल्या काळविटांच्या मृत्यूचा आकडा १४ वर - Marathi News | Shocking as 14 blackbirds dead who jumped from the flyover | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! उड्डाणपुलावरून उडी मारलेल्या काळविटांच्या मृत्यूचा आकडा १४ वर

एकमेव शिल्लक काळवीट उपचारासाठी पुण्याला हलविणार ...

कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील ३ मुलांसह आठ जण जखमी - Marathi News | Eight persons including 3 children of the same family were injured when the car overturned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील ३ मुलांसह आठ जण जखमी

देवदर्शनासाठी जात असलेल्या कर्नाटकातील भक्तांची कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील आठ जण जखमी झाले आहेत. ...

नॅशनल मेडिकल कमिशनकडून सिव्हिल हॉस्पिटलची तपासणी - Marathi News | Inspection of Civil Hospital by National Medical Commission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नॅशनल मेडिकल कमिशनकडून सिव्हिल हॉस्पिटलची तपासणी

नॅशनल मेडिकल कमिशनने सोमवारी येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली आहे. ...

मुदतीत पदवी न मिळविलेल्या सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर गंडांतर - Marathi News | Controversy against students of Solapur University who did not get their degree on time | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुदतीत पदवी न मिळविलेल्या सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर गंडांतर

यूजीसी नियमानुसार नॅचरल पिरियड तसेच त्यासोबत अतिरिक्त दोन वर्षात पदवी व पदविका न मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेला बसता येणार नाही. ...

‘वंदे भारत’ धावणार ११० च्या स्पीडने, सोळा डबे अन् सात स्थानकांचे थांबे - Marathi News | 'Vande Bharat' will run at a speed of 110, sixteen coaches and stops at seven stations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘वंदे भारत’ धावणार ११० च्या स्पीडने, सोळा डबे अन् सात स्थानकांचे थांबे

मुंबई- सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी दहा फेब्रुवारीपासून धावणार असून ही गाडी एकशे दहा किलोमीटर गतीने धावणार आहे. ...

श्री श्री रविशंकर गुरूजी आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर - Marathi News | Sri Sri Ravi Shankar Guruji on Maharashtra tour from today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्री श्री रविशंकर गुरूजी आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

आर्ट आफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर गुरुजी हे ३१ जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर ...

माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल - Marathi News | More than three lakh devotees enter Pandharpur for Maghi Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल

माघी यात्रेचा सोहळा पंढरपुरात साजरा हाेत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे. ...

मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार - Marathi News | Amit Thackeray of MNS will interact with students in Solapur on Friday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ...

रक्कम गोळा केली, मुली दाखवण्याचे मेळावे अन् तारखा देऊन सर्वांना लग्नाच्या नादी लावले, मग... - Marathi News | It has happened in Barsi in Solapur that many people have been cheated by saying that they arrange marriages. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रक्कम गोळा केली, मुली दाखवण्याचे मेळावे अन् तारखा देऊन सर्वांना लग्नाच्या लावले नादी,मग...

सोलापूरमधील प्रकार.... ...