शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दफनभूमीसाठी जागा नसल्याने गावकऱ्यांनी मृतदेह ठेवला रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 15:31 IST

गावात मृत्यू झालेल्या चांद गुलाब शेख या व्यक्तीचा मृतदेह तुळजापूर-सोलापूर रोडवरील दर्शन दाराजवळ रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला आहे.

सोलापूर: बार्शी तालुक्यातील तांदूळवाडी येथे मुस्लिम समाजातील लोकांना दफनभूमी नसल्याने गावात मृत्यू झालेल्या चांद गुलाब शेख या व्यक्तीचा मृतदेह तुळजापूर-सोलापूर रोडवरील दर्शन दाराजवळ रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला आहे. शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या जीआरमध्ये प्रत्येक गावात मुस्लिम समाजासाठी एक स्मशानभूमी असावी, त्यासाठी दोन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, असा नियम आहे.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तांदूळवाडी या गावांमध्ये मुस्लिम समाजासाठी दफनभूमी नाही. गावातील लोक व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी शेजारच्या गावांमध्ये करीत होते ज्या दफनभूमीसाठी चांद गुलाब शेख संघर्ष करीत होते. यांचे रविवारी निधन आयुष्यभर संघर्ष करूनही गावात जागा मिळाली नाही म्हणून चिडलेल्या मुस्लिम बांधवांनी छान गुलाब शेख यांचा मृतदेह सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता.पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच सोलापूर तुळजापूर रोडवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. दुपारी दीड वाजता तुळजापूर सोलापूर रोडवरील दर्शन ढाब्याजवळ मृतदेह घेऊन येणारी ॲम्बुलन्स पोलिसांनी अडवले. मौलाना आझाद विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी येत असलेल्या अंबुलन्स रस्त्याच्या बाजूला लावून रस्त्यावर प्रशासनाचा निषेध करीत ठिय्या आंदोलन केले. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर