शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बालाजीनगर मतदान केंद्रावर होमगार्डला मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST

मंगळवेढा : होमगार्डला मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी बालाजीनगर येथील दोघांवर मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी ...

मंगळवेढा : होमगार्डला मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी बालाजीनगर येथील दोघांवर मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी ५.१८ वाजता मंगळवेढ्यात बालाजीनगर येथे ही घटना घडली असून, याबाबत होमगार्ड ज्ञानेश्वर मेटकरी (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजीनगर ग्रामपंचायत येथे निवडणुकीत मेटकरी हे गणवेशात काम करीत होते. निवडणुकीचे कामकाजाची प्रक्रिया सुरू असताना आरोपी युवराज बंडू पवार (वय २९), मिथुन महादेव पवार (दोघे राहा. बालाजीनगर) हे दोघे वारंवार मतदान केंद्रावर ये-जा करीत होते. त्यांना तुम्ही सारखे मतदान केंद्रावर कशाला ये-जा करता असे विचारले असता दोघेही अंगावर धावून आले. सेवा करून तू मला कायदा शिकवू नकोस..आमच्या पगारवर जगतो, असे म्हणत मेटकरी यांच्या शर्टाच्या कॉलरला पकडले. त्यानंतर मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बुरसे करत आहेत.