शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाची माहिती सांगेल म्हणून वृद्धाला संपवलं; पंढरपूरातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:32 IST

पंढरपूरात वृद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Pandharpur Crime: पंढरपुरात अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल या भीतीने एका वृद्धाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.  वयस्कर व्यक्तीच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर चाकूने वार करून खून करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथे बुधवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. सूर्यकांत देवाप्पा रेवे (वय ६५, रा. सध्या ओझेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत कुमार दिगंबर जाधव (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहिती अशी की, आपोचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे मयत सूर्यकांत रेवे यांना माहीत होते. ते इतर नातेवाइकांना सांगतील या भीतीने आरोपी याने सूर्यकांत रेवे यांच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर चाकूने वार करून ठार मारले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारी