By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:44 IST
1 / 7भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!2 / 7वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका! श्री स्वामी समर्थ 3 / 7जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे श्री स्वामी समर्थ 4 / 7गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही! स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन5 / 7देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ 6 / 7निःशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ7 / 7तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही! पुण्यस्मरण दिनी स्वामी चरणी विनम्र अभिवादन!