शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:21 IST

"यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असे वाटते की, काही पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्या आधी त्यांच काहीतरी हेच लोक करवतील," अशी शंकाही प्रणिती यांनी यावेळी व्यक्त केली.

मला वाटते, खरातांचा (अशोक खरात) कुठेतरी काहीतरी एन्काऊंटर करतील, कारण खूप नावे समोर येणार आहेत. ज्यांच्याशी ते जोडले गेले आहेत. अशी शंका व्यक्त करत, आता जे सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, त्यांना घेऊनही ही नावे येणार आहेत, असा मोठा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्या सोलापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर, प्रत्रकारांशी बोलत होत्या.

जर तुमचे विचारचच महिलांच्या विरोधात असतील, तर... -प्रणिती म्हणाल्या, "एकीकडे आपण महिला आरक्षणाच्या विषयावर बोलतो. पण दुसरीकडे महिलांच शोषण होत असेल, तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत... आरक्षण वर होतं? पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारचच महिलांच्या विरोधात असतील, तर तुम्ही आरक्षण कसं लागू कराल? असा सवालही यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला. 

"यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असे वाटते की, काही पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्या आधी त्यांच काहीतरी हेच लोक करवतील," अशी शंकाही प्रणिती यांनी यावेळी व्यक्त केली.

खरातला चौथ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी -नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरात याला सोमवारी तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर, खरात यास चौथ्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी अर्ज सादर केला होता. यानंतर आता आज खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. आता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची (१८ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अशोक खरात याने महिलांना दिलेल्या गुंगीच्या औषधाचा तपास करायचा आहे. यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Praniti Shinde fears Ashok Kharat's encounter due to potential exposures.

Web Summary : Congress MP Praniti Shinde suspects Ashok Kharat might be encountered to suppress names of influential figures linked to him. She questioned women's exploitation amidst reservation talks, alleging a cover-up before evidence surfaces. Kharat faces further legal trouble with extended police custody in a fourth case related to drugging women.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातPraniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेस