शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:27 IST

social media influencer and bear Video : जंगलात व्हिडीओ बनवत असताना एका सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरसोबत भयंकर प्रसंग घडला. हा प्रसंग इन्फ्लुअन्सरने शेअर केला आहे, ज्यात त्याचा जीवही जाऊ शकला असता. 

Viral Video : हल्ली सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इन्फ्लुअन्सर काही करतील याचा नेम नाही. जंगलात फिरताना एक इन्फ्लुअन्सर थेट अस्वलाच्या गुफेतच जाऊन बसला. त्यानंतर जे घडलं ते जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडीओच बघा. 

ज्या इन्फ्लुअन्सरसोबत हा प्रसंग घडला आहे, त्याचे नाव आहे स्टीफन (Stefan Jankovic)! स्टिफनने हा व्हिडीओ त्याच्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जेव्हा अस्वल त्याच्या गुफेच्या दारात येऊन उभे राहते, तो क्षण बघताना अंगावर काटा उभा राहतो. 

इन्फ्लुअन्सर आणि अस्वल आले आमने-सामने

जंगलात व्हिडीओ बनवत असताना स्टीफनलाा एक गुफेसारखी जागा दिसली. तो त्यामध्ये जाऊन बसला. त्यानंतर काही क्षणातच तिथे एक भलेमोठे अस्वल आले. स्टीफन आत आणि अस्वल दारात. अचानक अस्वल दिसल्याने स्टीफन चांगलाच घाबरला. अस्वलाचा हल्ला भयंकर असतो आणि ते जिवही घेते.

स्टीफन थोडावेळ आतमध्येच थांबतो. त्यावेळी अस्वल आत येण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्टीफन हळूहळू बाहेर येतो. स्टीफन बाहेर आल्यानंतर अस्वल त्याच्या जवळ जाते आणि त्याला हुंगायला लागते. त्यामुळे स्टीफन जास्तच घाबरतो आणि थोडा मागे सरकतो. नंतर ते अस्वल कॅमेऱ्याजवळ येते आणि व्हिडीओ बंद होतो. 

खाली अस्वल आणि स्टीफन झाडावर

स्टीफनने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो झाडावर आहे, तर खाली अस्वल उभे आहे. 

या व्हिडीओत तो म्हणत आहे की, तुमचा विश्वास बसणार नाही की, माझ्यासोबत काय झाले आहे. मी २४ तासांसाठी जंगलात होतो आणि अस्वलाने माझ्यावर हल्ला केला. इथे आणखी एक अस्वल आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामSocial Viralसोशल व्हायरलSocialसामाजिक