शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 'हे' व्हायरल फोटो पाहिल्यावर बसेल तुम्हाला धक्का अन् म्हणाल, गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 12:37 IST

इंटरनेटचं विश्व किती कमालीचं आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्याहून भन्नाट आहे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म. ...

इंटरनेटचं विश्व किती कमालीचं आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्याहून भन्नाट आहे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म. यावर लोक रातोरात स्टार होतात. लोक रोज लाखो फोटो आणि व्हिडीओ यावर शेअर करत असतात. पण फोटो शेअर करण्याआधी लोक अनेक प्रकारचे फोटो एडिटींग टूल्स आणि फिल्टर वापरतात. याने खऱ्या आणि समोर दिसणाऱ्या फोटोत बदल दिसतो. हे नेमकं कसं होतं याचा पुरावा असणारे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

या चीनी सोशल मीडिया स्टार्सचे हे फोटो Ex Treme या फेसबुक पेजवर 21 मे रोजी शेअर करण्यात आले होते. जे सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेत. या फोटोत चीनच्या दोन सोशल मीडिया स्टार्स आहेत. त्यांच्या या फोटोंनी अनेकांचे डोळे उघडले आहेत.

म्हणजे त्यांनी या फोटोंच्या माध्यमातून हे दाखवले आहे की, त्या तेव्हा कशा दिसतात जेव्हा त्यांचे फोटो एडीट करत नाहीत.

बसला ना धक्का? तुमच्याप्रमाणे अनेकांना ही रिअॅलिटी पाहून धक्का बसला. या फोटोंवर आतापर्यंत 5.7 हजार रिअॅक्शन्स, 18 हजार शेअर आणि 11 हजार कमेंट्स आल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके