शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: केवळ जीनिअस लोकच 5 सेकंदात 37 च्या गर्दीत शोधू शकतील 87 हा नंबर, पाहा आपणही ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:55 IST

Optical Illusion : लोक असे फोटो शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंजही देत असतात. यूजर्सना फोटोंमधील गोष्टी शोधणं खूप आवडतं. कारण त्यात एक वेगळीच गंमत असते.

Optical Illusion : आपल्यासोबत अनेकदा असं होतं असेल की, एखाद्या गोष्टीकडे आपण बघितलं आणि काहीतरी भलतंच दिसलं. म्हणजे फोटो किंवा एखादी वस्तू बघू कन्फ्यूजन झालं. तर अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. म्हणजेच काय तर फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे काय तर या फोटोंमध्ये जे आहे ते न दिसता भलतंच काहीतरी दिसणं किंवा जे आहे ते न दिसणं. असे भरपूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

लोक असे फोटो शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंजही देत असतात. यूजर्सना फोटोंमधील गोष्टी शोधणं खूप आवडतं. कारण त्यात एक वेगळीच गंमत असते. असाच एक व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गोष्टी शोधताना मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. आता आपल्यासमोर फोटो आहे त्यात आपल्या एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात सगळीकडे 37 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ 37 नाही तर 87 हा नंबरही आहे. जो आपल्याला 5 सेकंदात शोधायला आहे. यात नक्कीच आपल्याला मजा येईल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फोटोत प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर काहींमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळा नंबर शोधायचा असतो. हा फोटो देखील असाच आहे. ज्यात वेगळा नंबरच शोधायचा आहे.

जर 5 सेकंदात आपल्याला यातील 87 हा नंबर दिसला असेल तर आपलं अभिनंदन. आपले डोळे खरंच खूप तीक्ष्ण आहेत. मात्र, वेळ निघून गेल्यावरही आपल्याला हा नंबर दिसला नसेल तर नाराज किंवा निराश होऊ नका. कारण हा वेगळा नंबर कुठे आहे हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत आपण यातील वेगळा नंबर बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Optical Illusion: Only geniuses can spot 87 among 37s!

Web Summary : A new optical illusion challenges viewers to find the number 87 hidden within a field of 37s in just 5 seconds. These visual puzzles entertain and exercise the brain.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके