शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:27 IST

कणकवली शहरात पुन्हा एकदा धाडसी चोरीची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गलगत एस. एम. हायस्कुल शेजारील पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूमचे दर्शनी भागातील शटर अज्ञात चोरट्यानी उचकटून आत प्रवेश केला. तसेच शोरूम मधील कपडे व रोख रक्कमेसह १ लाख ८२ हजार ३५५ रूपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देकणकवलीत पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममध्ये चोरीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

कणकवली: कणकवली शहरात पुन्हा एकदा धाडसी चोरीची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गलगत एस. एम. हायस्कुल शेजारील पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूमचे दर्शनी भागातील शटर अज्ञात चोरट्यानी उचकटून आत प्रवेश केला. तसेच शोरूम मधील कपडे व रोख रक्कमेसह १ लाख ८२ हजार ३५५ रूपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.दरम्यान , या शोरूम जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.एस एम हायस्कुलनजीक रात्री बंद करण्यात आलेल्या पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूमला चोरट्यानीमंगळवार पहाटे ४ वाजण्याचा सुमारास लक्ष्य केले. शटर उचकटून काऊंटरमधील रोख रक्कमेसह कपडे आणि अन्य साहित्याची चोरी केली आहे. या शो रूम चे मालक संकेत नाईक, सुजित जाधव व अन्य नागरिकांनी घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना माहिती दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटदरे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना तपसाबाबत सूचना दिल्या.ओरोस येथून श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञाना पाचारण करण्यात आले. शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे चोरी करताना कैद झाले आहेत. पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक शोरूमच्या आजूबाजूच्या इमारती व आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून काही सुराग मिळतो का? हे पहात आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बांगर करीत आहेत.-- फोटो ओळ-- कणकवली येथिल पीटर इंग्लंड क्लॉथ शो रूममधून अज्ञात चोरट्यानी माल लंपास केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग