शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

रानटी डुकरांची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा,उपवनसंरक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:07 IST

मालवण तालुक्यातील वेरली गावातील विहिरीत पडलेल्या रानटी डुकरांची हत्या करणाºया समाजकंटकाना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाइफ इमर्जन्सी सर्व्हिस या संघटनेच्यावतीने जिल्हा उपवनसंरक्षक तसेच अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्दे रानटी डुकरांची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा,उपवनसंरक्षकांना निवेदनजिल्हा वाईल्ड लाईफ इमर्जन्सी सर्व्हिसची मागणी

कुडाळ : मालवण तालुक्यातील वेरली गावातील विहिरीत पडलेल्या रानटी डुकरांची हत्या करणाºया समाजकंटकाना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाइफ इमर्जन्सी सर्व्हिस या संघटनेच्यावतीने जिल्हा उपवनसंरक्षक तसेच अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे अमली पदार्थांची तस्करी व आवक वाढली असून युवापिढीचा त्याकडे कल वाढत आहे. तर बालीश सर्पमित्रांचा गल्लोगल्ली सुकाळ होत असून त्यांच्याकडून स्टंटबाजी केली जात आहे. बिबट्याची कातडी, नख, अजगराची कातडी काही समाजविघातक लोकांकडे सापडून आली आहे. तसेच खवले मांजर व इतर संरक्षित प्राण्यांच्या शिकारीत वाढ होत आहे. अशा या प्रवृत्तीला वेळीच खीळ बसावी याकरिता आपल्याकडून अतिशय कठोर कारवाई संबंधितावर होण्याची गरज आहे.२५ नोव्हेंबर रोजी मालवण तालुक्यातील वेरली गावात विहिरीत पडलेल्या रानडुकरांची हत्या करणाऱ्या  समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा करून अशा प्रवृत्तीला आळा बसवावा अशीही मागणीही या निवेदनातून केली आहे. हे निवेदन वनविभागाच्या अप्पर जिल्हा अधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी दिले.

यावेळी उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर, सचिव तुषार विचारे आणि कमलेश चव्हाण, ओंकार लाड, वैभव आमरोसकर, सूरज मोर्जे, सोमनाथ वेंगुर्लेकर, विष्णू मसके, संजयकुमार कुपकर, चंद्रकांत मेस्त्री, प्रदीप बाणे, प्रभाकर पुजारे आदी प्राणीमित्र उपस्थित होते.सर्पमित्रांची यादी वन विभागाला देण्यात येणारजिल्ह्यातील वन्यजीवांच्या शिकारीस विरोध व्हावा, सर्व जैव स्रोतांचे आणि जैविक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाईफ इमर्जन्सी सर्व्हिस ही संघटना आम्ही स्थापन केली असून वनविभागाला सर्वतोपरी आमची संघटना सहकार्य करणार आहे. लवकरच सर्व प्राणी व सर्पमित्रांची यादीही वन  

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्गforestजंगल