महाशिवरात्रीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मुक्कामी भेटीसाठी आले असून कित्येक वर्षांनंतर वाघेरीच्या ग्रामदैवतांचा श्रीक्षेत्र कुणकेश्वर भेटीचा योग यानिमित्ताने प्रत्यक्षात उतरला आहे. ...
परप्रांतीय मनोरुग्ण युवकाने आपल्या हात व मानेवर ब्लेडने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. रोहितकुमार मंजीलाल मीना (२८, रा. राजस्थान ) असे त्याचे नाव आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक ...
सावडाव येथे महिलेला मारहाण लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : सावडाव गावठणवाडी येथील भक्ती रामचंद्र नरसाळे (३६) या महिलेला संशयित आरोपी आनंद वासुदेव नरसाळे (५६) व स्नेहलता आनंद नरसाळे या दोघांनी नखाने ओरबाडे काढत एका बांबूच्या सहाय्याने मारहाण केली आहे. ह ...
कुडाळ : प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय कुडाळ आयोजित महाशिवरात्रोत्सव महोत्सवात सुमारे ३ हजार ५०० नारळांचा वापर करून बनविण्यात आलेल्या ... ...
केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या समर्थनार्थ कुडाळ शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमधील विशाल तिरंगा लक्ष वेधून घेत होता. ...
हेत शेवरीफाटा येथील मारहाणीत दत्ताराम मोरे याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मौदे ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण रात्री उशिरा स्थगित केले. ...
शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपरिक मासेमारी व्यवसायातील मच्छिमारांना कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तालुका श्रमिक मच्छिमार संघ व सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. ...
शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले. ...
सिंधुदुर्गातील विकासकामांबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे विरोधासाठी विरोध करत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. भविष्यात २५० एकरमध्ये सीवर्ल्ड प्रकल्प राबविणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ...