लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
दमदार सलामी, वैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले - Marathi News | Heavy rains lashed Vaibhavwadi taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दमदार सलामी, वैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले

वैभववाडी तालुक्यात मान्सूनच्या मुसळधार पावसाने दमदार सलामी देत दुपारपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळाले. ...

नडगिवे घाटात दरडींचा धोका कायम, खारेपाटणमध्ये संततधार - Marathi News | Danger of patients in Nadgive Ghat remains, Santadhar in Kharepatan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नडगिवे घाटात दरडींचा धोका कायम, खारेपाटणमध्ये संततधार

कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील नडगिवे घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे. ...

शेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद - Marathi News | Carrying sacks to Charlene, traffic closed in the first rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद

पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ...

आता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Now Fish Aquarium in Malwana, Vaibhav Naik's efforts succeed: 5 crore fund sanctioned in first phase | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ क ...

CoronaVirus : गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर - Marathi News | CoronaVirus: Galel area containment zone declared | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus : गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर

बांदा परिसरात बांदा, डेगवे, असनिये, सातोसेत प्रत्येकी १ आणि गाळेल येथे मंगळवारी रात्री उशिरा दोन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. बांदा परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ झाली आहे. गाळेल-मधलीवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन असलेले वडील व मुलगा असे ...

CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष - Marathi News | CoronaVirus: 222 villages in the district at risk, special attention in epidemic diseases: District Health Department alert | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष

जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील जोखिमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील ३ वर्षे ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्भवले आहेत अशी २२२ गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ...

फंडपेट्या फोडणारा सराईत चोरटा जेरबंद, २३ हजारांची रक्कम हस्तगत - Marathi News | The thief who broke the fundraiser was arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फंडपेट्या फोडणारा सराईत चोरटा जेरबंद, २३ हजारांची रक्कम हस्तगत

मंदिरातील दानपेटी उचकटून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून २३ हजार ३३६ रुपये रक्कमही हस्तगत केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील ...

किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशांचा वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Fort Sindhudurg residents have smooth power supply | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशांचा वीजपुरवठा सुरळीत

किल्ले सिंधुदुर्ग येथील वीज तारा तुटून तसेच वीज खांब कोसळल्याने गेले काही दिवस खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी वीज वितरणने सुरळीत केला. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे आणताना मच्छिमार व शि ...

धोकादायक वीज खांब बदलणार, वीज वितरण कामांचा आढावा - Marathi News | Dangerous power poles to be replaced, | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धोकादायक वीज खांब बदलणार, वीज वितरण कामांचा आढावा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झालेले तब्बल १९ वीज खांब बदलण्यात येणार असून त्यातील अती धोकादायक ठरणारे ९ वीज खांब तातडीने दोन दिवसांत बदलण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्काळ आवश्यक ती उपाययोजना राबवा, ...