कणकवली विद्यामंदिर हायस्कुलचे कलाशिक्षक व मूर्तिकार प्रसाद राणे यांनी आपल्या कल्पकतेतून शाडू माती बरोबरच कागदी लगद्याच्या पर्यावरण पूरक मूर्ती यावर्षी साकारल्या आहेत. त्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...
गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांना विनासायास खरेदी करता यावी तसेच कणकवली शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नियोजन केले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आली असून या नियोजनाबाबतच्या सूचनांचे काटेकोर पालन नागरिकांनी ...
गणेशोत्सव जवळ आला असून आशा सेविकांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळालेले नाही. त्यांचे मानधन वाढीव भत्त्यासह त्वरित देण्याची कार्यवाही व्हावी. तसेच आशासेविकांना कायमस्वरुपी आरोग्य सेवेमध्ये सामावून घेण्याबाबत त्वरित शासन निर्णय व्हावा, अशी मागणी भाजपा आ ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर केले जातील. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतील व योग्य तो निर्णय घेतील. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्र ...
कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील १८ वर्षीय युवकाचा शनिवार १५ आॅगस्ट रोजी शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याने तसेच तापसरीने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या स्वॅब अहवालानुसार त्या युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे ...
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले. ...