निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. ...
कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून एकूण रुग्णांचा आकडा ९४७ वर गेला आहे. बुधवारी एकाच दिवशी तालुक्यात ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी फक्त कणकवली शहरात २४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. ...
कणकवली पंचायत समिती कार्यालया मागे पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालया नजीक बचत गट माल विक्री केंद्र बांधण्यात येत आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकाऱ्यांसाठी तर प्रांताधिकारी कार्यालयालगत तहसिलदारांसाठी निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले ...
राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, देवगड यांच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली. कार्यकारी अभियंता श्रीकांत माने व उपकार्यकारी अभियंता विजय चव्हाण या ...
दोडामार्ग तालुक्यात अद्यापपर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला नव्हता. मात्र, मंगळवारी शहरातील एका व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाने या घेतलेल्या पहिल्या बळीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...
नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम् ...
वागदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संतोष गावडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली आहे. ...